@DGPMaharashtra मी बरेच दिवसापासून PCC डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत आहे (Laptop & Mobile) पण वेबसाईट चा इशु असल्यामुळे मी ते डाउनलोड करू शकत नाही. मी विनंती करतो कि ही त्रुटी लवकरात लवकर सॉल्व करा. यासोबत मी Screen recording जोडत आहे @SpSolapurRural
I am using Xiaomi 11 Lite NE 5G phone. But still @airtelindia app showing this message. Make some changes in your app and allow me to enjoy the unlimited service
My contact no 7218809695
Email id [email protected]
An absolute legend. #MilkhaSingh died due to complications caused by COVID-19..💔. The flying singh from India was one of the best known and respected athletes.
OM Shanti.
समाजाला दिशा देणाऱ्या वंदनीय व्यक्तींच्या स्मृती आपल्याला सातत्याने प्रेरणा देत असतात. आज राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या योगदानाचे,सकार्याचे स्मरण ठेवूया. राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..🙏🏻