हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब,
हम होंगे कामयाब एक दिन… ✊🇮🇳
मन में है विश्वास, पूरा है विश्वास,
हम होंगे कामयाब एक दिन!❤️
लोकतंत्र और संविधान की रक्षा के लिए संघर्ष जारी रहेगा। जीत सत्य की होगी, जीत संविधान की होगी!
#chalodilli#votechorgaddichod
आदित्य
ठाकरे …
नाम ही काफी है…!
संध्याकाळी आदित्यचा फोन आला,
तेंव्हा मी दिल्ली साठी विमानात बोर्डिंग करत होतो!
आदित्य म्हणाला," काका, मी शिवाजी पार्क कडे निघालोय,
तिकडे मुलांना अटक करत आहेत,
अमितला (ठाकरे) अटक केलीय,मी पोहोचतोय)
आदित्य शिवाजी पार्क ला पोहोचला..
हुकुमशाही विरोधात हिमतीने उभा राहिला!
मिस्टर फडणवीस,
ही लढणाऱ्यांची जमात आहे!
ठाकरे एक आणि एकत्रच आहेत!
जय महाराष्ट्र!
@AUThackeray@amitrthackeray@Dev_Fadnavis@AmitShah
ब्रेकिंग न्यूज 🚨
इंडिया गठबंधन के सांसदों का मार्च शुरू🔥🔥
इंडिया गठबंधन के सांसद और टॉप नेता सभी कार्यकर्ताओं के साथ आगे की तरफ़ बढ़ रहे हैं।
भाजपा वालों को पसीना आना शुरू हो गया है।
मुंबई, महाराष्ट्र: कांग्रेस सांसद @VarshaEGaikwad ने कहा,
“भाई, किसी भी विधायक से निजी तौर पर पूछिए। अलग-अलग विधानसभा क्षेत्रों में 96,000 वोट काटे गए हैं, कहीं 86,000 वोट काटे गए हैं। ऐसा कैसे हुआ? और जिन लोगों के नाम हाल ही में जोड़े गए हैं, उनसे अलग-अलग दस्तावेज मांगे जा रहे हैं—‘अपनी दादी का जन्म प्रमाण पत्र लाओ’, ‘यह दस्तावेज लाओ’, ‘वह दस्तावेज लाओ’…”
#SIR #VoteChori #Mumbai
ज्ञानेशकुमार हटाव, देश बचाव !!
आज चैत्यभूमी, दादर येथे 'आम्ही मुंबईकर' यांच्या वतीने मतचोरी व निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात आज सत्याग्रह करण्यात आला, यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या आंदोलनात माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह शेकडो लोक सहभागी झाले होते.
"मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे मोदी-शाह यांची गुलामी करत आहेत, पण हा देश संविधानाने चालतो, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी करत नाही, त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल".
संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, मोदी-शाह व ज्ञानेशकुमार ही नाही.... मा. राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखालील संविधान रक्षणासाठी आम्ही लढू व संविधान संपवणा-या शक्तींचा बिमोड करू.
जय हिंद, जय संविधान!!
धारावीकरांवर दबाव टाकून त्यांची घरं खाली करण्यास भाग पाडणार असाल, तर लक्षात ठेवा — हा अन्याय धारावीकर कधीही सहन करणार नाहीत!
मोठमोठ्या घोषणा करताना ‘की-टू-की पुनर्वसन’ म्हणायचं, धारावीकरांना विश्वास द्यायचा आणि आता त्यांच्यावर दबाव आणायचा — हा दुटप्पीपणा का?
लोक घरं खाली करत नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे — त्यांच्या मनात प्रश्न आहेत, त्यांच्या मनात भीती आहे आणि त्यांच्या हक्कांबाबत त्यांना विश्वास वाटत नाही.
आधी धारावीकरांचं म्हणणं ऐका.
त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या.
त्यांचे हक्क आणि भविष्य सुरक्षित करा.
धारावीकरांना दबाव नको, न्याय हवा!
धारावीकरांचा आवाज दाबला जाणार नाही!
धारावीकरांच्या हक्कांसाठीचा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील!
#Dharavi #Dharavikar #DharaviRedevelopment #DharaviChaAwaaz #DharavikaranchyaHakkansathi #Mumbai
मुंबईतील ३९ हजार १११ झोपड्यांवर तोडक कारवाई होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. गरिबांच्या घरांवर हातोडा चालवून त्यांना बेघर करू नका आणि अशा कोणत्याही कारवाईला स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.
मात्र, ३९ हजार १११ झोपड्यांवर तोडक कारवाई करण्याचे कोणतेही आदेश महापालिका प्रशासनाने दिलेले नसल्याचे मा. आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून केवळ नियमित स्वरूपाची कारवाई केली जात असून, या झोपड्यांवर कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मा. आयुक्तांनी स्वतः स्पष्ट केल्याप्रमाणे, या झोपड्यांवर तोडक कारवाई केली जाणार नाही. मात्र, महापालिका प्रशासनाने भविष्यात अशी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करेल. श्रीमंतांसाठी एक नियम आणि गरीबांसाठी दुसरा नियम, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही.
दरम्यान, मा. महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या कारवाईबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि महापौर यांच्यात या महत्त्वाच्या विषयावर पुरेसा समन्वय आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
मुंबईतील गरीब आणि झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेस ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.
साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्येची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी साहिलचे आई-वडील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
आज आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्यासोबत साहिलच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्यात ठामपणे सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी दर्शन सोलंकीचे वडीलही उपस्थित होते. तसेच काल अनिकेतच्या वडिलांशीही सविस्तर चर्चा झाली.
या सर्व कुटुंबीयांच्या व्यथा आणि अनुभव ऐकल्यानंतर IIT बॉम्बेमध्ये जातीय भेदभावाचे वातावरण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. एकाच संस्थेत अशा दुर्दैवी घटना वारंवार का घडतात, हा प्रश्न आता गांभीर्याने विचारण्याची वेळ आली आहे.
SC/ST (Atrocities) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित आरोपींवर अद्याप अटक किंवा अपेक्षित कायदेशीर कारवाई झालेली नसल्याची कुटुंबीयांची तक्रार आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असली पाहिजे.
साहिलसह प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि भेदभावमुक्त वातावरण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे.
साहिल वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे!
संस्थात्मक भेदभावाविरोधात आवाज उठलाच पाहिजे!
🇮🇳 MUMBAI, THIS IS ABOUT YOUR RIGHT TO VOTE.
There are serious concerns over “vote theft” and the deletion of genuine voters from electoral rolls. When a citizen’s vote is questioned, democracy itself is questioned.
It is time to stand up, speak up and defend the Constitution.
Join us as we come together to read the Preamble of the Constitution of India and demand resignation of Gyanesh Kumar who has cheated crores of Indians who had entrusted him with protecting our electoral democracy.
📅 29th September, Tuesday
⏰ 3 PM
📍 Chaityabhoomi, Dadar, Mumbai
Bring your Tiranga. Bring your voice. 🇮🇳
Stand for the Constitution.
Stand for Democracy.
Stand for your Right To Vote.
#VoteChori #SaveDemocracy #ConstitutionOfIndia #MumbaiCongress #Mumbaikars #SIR #Preamble #StandForDemocracy #MyVoteMyRight
निशु, घबराने की ज़रूरत नहीं है। मैं तुम्हारे साथ हूँ।
साफ है कि तुम्हें इसलिए निशाना बनाया गया क्योंकि तुम अपने समुदाय और छात्रों के हक़ की आवाज़ उठाती हो।
अमित शाह की दिल्ली पुलिस एक तरफ़ छात्रों के साथ अमानवीय बर्बरता करती है। दूसरी तरफ़ एक दलित लड़की के पिता का सिर फोड़ने वाला अपराधी खुलेआम घूम रहा है।
@narendramodi जी, @AmitShah जी - ऐसे अपराधी को आपका और आपकी पार्टी के लोगों का संरक्षण क्यों है? अब भी कार्रवाई होगी या किसी को बचाते रहेंगे?
निशु, तुम्हारी लड़ाई अकेली नहीं है। हम तब तक नहीं रुकेंगे जब तक न्याय नहीं मिल जाता।
जय भीम। जय संविधान।
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - PE_202600107675
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
राहुल गांधी— मेरे परदादा 12 साल तक जेल में रहे तो मुझे भी कम से कम 10 साल जेल में रहना ही चाहिए।
मुझे कोई भी सेल दे दो मुझे फर्क नहीं पड़ता क्यूंकि मैंने दादी और अपने पिता की लाश देखी है।
मैं हिंदुस्तान की जनता के सामने हिंदुस्तान की रियलिटी डालनी है और मुझे पूरा भरोसा है की,
किसी भी जाति धर्म का व्यक्ति हो और अगर हमने सच्चाई सामने रख दी तो हिंदुस्तान की राजनीति बदल जाएगी।
दिंडोशी वार्ड 37,श्रीराम डेरी के पीछे
गिरिजा शंकर पटेल चाल, शिवाजी नगर, कुरार विलेज, मलाड पूर्व, मुंबई 97 मे मच्छरों से बिमारी बढ़ने के डर है कृपया महानगरपालिका वहां धुंआ और किटनाशक मरवा दिजीए।
मोबाइल 8451860830
@mybmc@cleanbmc