महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जिओ-टॅगिंग आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑडिट टप्प्याटप्प्याने लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आता नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालकांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २९ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त वाचा : https://t.co/pGf0tFKIIi
@mieknathshinde
शासनाच्या अधिकृत माहितीसाठी अधिकृत स्रोत निवडा..!
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत WhatsApp Channel ला Follow करा आणि शासनाच्या महत्त्वाच्या घडामोडी, जनहिताच्या योजना आणि अधिकृत सूचना मिळवा.
📲 QR Code स्कॅन करा आणि आजच Follow करा!
#महाराष्ट्रशासन #शासननिर्णय #शासकीयउपक्रम #शासकीययोजना #MahaDGIPR #MaharashtraGovernment #OfficialUpdates #GovernmentUpdates #MahaSamvad #CitizenAwareness
आपका राशन कार्ड, आपके अधिकार की पहचान।
जानिए आपका राशन कार्ड PHH है या AAY, क्योंकि उसी के अनुसार आपको मिलने वाले निःशुल्क राशन की मात्रा निर्धारित होती है।
#AAY#PHH#DFPD
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना SIR या मोहीमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे पुणे महानगर पालिकेतील गटनेते श्री. चंदुशेठ कदम, पुणे शहर SIR पश्चिम विभाग प्रमुख श्री. चैतन्य पुरंदरे, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष श्री. रवींद्र माझिरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚨 Delhi EV Policy 2026 comes into force: EVs get incentives, hybrids miss out as national capital bets big on pure electric models
- Delhi EV Policy 2026 excludes incentives for hybrid cars.
- Purchase, scrappage, and tax benefits focus on BEVs only
- Mandatory EV registration for key segments starts from 2027
@varunsingh0305 reports:
https://t.co/fsp4lbFD3I
राज्यशासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातील माहिती बँकेच्या शाखेत देण्याचे आवाहन सहकार विभागाने केले आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बॅकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे #आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र विशिष्ट कर्ज खातेनिहाय नंबर दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
#कर्जमुक्तीयोजना
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
फक्त दोन मिनिटाच्या उशिरामुळे १५ ते २० विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास नकार देण्यात आला.
धर्मेंद्र प्रधान, विद्यार्थ्यांच्या किती आत्महत्या पाहिल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात?
काँग्रेस पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आम्हाला वरुन आदेश आलेले आहेत. काँग्रेस ही निवडणूक लढवणार आहे. सुनेत्रा पवार भाजपसोबत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. त्या भाजपसोबत आहेत म्हणूनच आम्ही निवडणू लढवत आहोत.
अॅड. आकाश मोरे
उमेदवार बारामती विधानसभा
माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांनी आजच्याच दिवशी देशातील १८ वर्ष पुर्ण केलेल्या करोडो युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आणि आज ते आपल्या इच्छेनूसार लोकप्रतिनिधी निवडू शकत आहेत.
स्व. राजीव गांधी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला मानाचा सलाम!
कॉंग्रेस पक्षातील माझे सहकारी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते श्री. अतुल लोंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, यश व आनंदी दीर्घायुष्य लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा!
@atullondhe
झुकलेल्या, वाकलेल्या, नाचलेल्या नरेंद्र मोदींचे सत्य भारतीय नागरिकांसमोर यायलाच हवे, देशाच्या सन्मानाशी सार्वभौमत्वाशी केलेली तडजोड सहन केली जाणार नाही.
एपस्टीन फाईल मधील कथित सहभागावर
स्पष्ट उत्तरांच्या मागणी साठी,
RSS (संघ) कार्यालयावर संयुक्त मोर्चा ✊✊
सोमवार, दि. 23 मार्च 2026
सकाळी ठीक 11:00 वाजता
संविधान चौक, नागपूर
सरकार शेतकऱ्यांकडून वीजेचे पैसे घेते, शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्षात त्यांना केवळ चार तासच वीज मिळते.
: मा.श्री. नाना पटोले
आमदार - साकोली विधानसभा
@NANA_PATOLE