पशुंचे डॉक्टर हे सरकारी महाविद्यालयात ५.५-६ वर्षे अभ्यासक्रम पूर्ण करून देशाच्या सेवेत रुजू होणारे उच्च शिक्षित पदवीधारकच असले पाहिजेत.
शेतकरी, पशुपालक व पशुवैद्यकीय क्षेत्र विरोधी सरकारचा जाहीर निषेध !!!
#बेमुदतसंप#vetsonstrike#maharashtravets
या अश्या खाजगी महविद्यालय व डिप्लोमा पूर्ण करणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे पशुपालक शेतकरी व मुकी जनावरे यांच्या साठी धोकादायक आहेत. असे पैसे भरून बोगस पदवी डिप्लोमा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर नकोय...
कृषी प्रधान देशात शेतकरी सुखी समाधानी असला पाहिजे, पण महाराष्ट्र सरकार शेतकरी पशुपालक यांच्या विरोधी निर्णय घेत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे.
We created History, the largest map of Bharat .
Flew for almost 3 hrs and made a, 350 Km long map.
.
Aapke support auur Bharat Mata ke aashirvaad ke bina possible nahi tha.
.
#AasmanMeinBharat#HappyRepublicDay@captriturathee