@GadgilPradnya Hi madam my nephew was taking treatment from you at Kokilaben. As you have left the kokilaben how we will contact you for appointment...Awaiting for reply.
@GadgilPradnya Madam the said https://t.co/eZNRVsVWiP nobody picking. My nephew Pranay Chavan-age 16 taking treatment under u and u hv suggested Midacip spray 0.5 mg, which is now not available in market so what else we can take.His board exams are their so not able to meet u. Pls advise
पत्राचाळवासीयांसाठी एक अभूतपूर्व क्षण व ह्या क्षणाचे खरे मानकरी आदरणीय श्री. सुभाष देसाईजी ज्यांनी ह्या विषयाचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला...महाविकास आघाडी सरकारचे ही आभारी..@OfficeofUT@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
मुख्यमंत्री मा @uddhavthackeray साहेब आणि गृहनिर्माण मंत्री मा @Awhadspeaks साहेब गोरेगावातील पत्राचाळीचे रखडलेले काम कधी चालू करणार? आम्हाला 672 जणांना रखडलेलं घरभाडे कधी मिळणार? 672 रहिवाशी मरण यातना भोगातायत. आता विलंब नको.🙏@AUThackeray@PawarSpeaks@OfficeofUT
गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks साहेब मुख्यमंत्री @uddhavthackeray साहेब
कोणी घर देतं का घर ? या पत्राचाळवासीयांना
घरभाडं आणि घर देतं का घर ?. रस्त्यावर आले आहेत 672 जणं.
672 पत्राचाळ वासीयांनी कुठे राहायचं? उद्धव साहेब लवकरात लवकर म्हाडाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश द्या.
@HemchandraSam@Awhadspeaks@uddhavthackeray ६७२ सभासदांना व तेथील गृहनिर्माण संस्थेला ना भूमीपूजनाबद्दल संगीतले, ना टेंडर बाबत माहीती दिली, structural audit रिपोर्ट ही दिला नाही, कशी इमारत बांधणार त्याबाबत ही माहिती दिली नाही, किती भाडे देणार ते ही गुलदस्त्यात ठेवले आहे.