चलो म्हाडा हल्लाबोल मोर्चा
विकासकला म्हाडाने निष्कसित केले पण तेव्हापासून भाडे देण्यास तयार नाही..
काम चालू केले पण म्हाडा करार करण्यास तयार नाही..
पत्राचाळीतील सामान्य राहिवाश्याचे म्हाडाला म्हणणे आम्हाला भीक नको आमचे हक्क हवेत..
चला म्हाडाचा मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवू
@shettykiran1985 @MTPHereToHelp गेली चार महिने वारंवार तक्रार करूनही कारवाई कुठे होतेय पुन्हा गाड्या उभ्याच राहतात. नुसते कारवाई करू म्हणुन तुमचा रिप्लाय येतो.यावर कायम स्वरूपी उपाय करावा.
@HemchandraSam@mieknathshinde@Dev_Fadnavis@makrand_parab@pareshppc@SureshRVyas1 पत्राचाळ रहिवाश्यांना आतापर्यंत म्हाडा व विकासक यांनी फसविले म्हणून ६७२ रहिवाशी १४ वर्षांपासून बेघर आहेत व ७ वर्षांपासून भाडे ही मिळत नाही, अत्ता शासनाने पत्राचाळवासीयांना सगळे हक्क मिळवून देऊन न्याय द्यायला हवा. हक्काची मागणी शासनापुढे ठेवली आहे त्यावर सकारात्मक विचार व्हावा.
@HemchandraSam@mieknathshinde@Dev_Fadnavis@makrand_parab@pareshppc@SureshRVyas1 We are homeless from last 14 yrs, rentless from 6 yrs, lost 8.67acres of land & FSI, Now we want agreement with MHADA, rent of Rs.40,000/- and corpus as per triprite agreement Also OC should not be Issued to sale component purchaser till we get our fundamental rights.
@HemchandraSam@mieknathshinde@Dev_Fadnavis@makrand_parab@pareshppc@SureshRVyas1 We have are only expecting from the current government to hand over our flat with 40000 as our monthly rent also the agreement with all the tenants as mentioned in our earlier tripartite agreement and no OC to other developer till possession at the earliest and no less no more🙏🏻