जितना अधिक समय मैं #मावललोकसभा क्षेत्र के लोगों के साथ बिताता हूँ, उतना ही मुझे पता चलता है कि वे खाली वादों से तंग आ चुके हैं। उन्हें एक बदलाव की आवश्यकता है, उन्हें विकास और विकास देखने की जरूरत है, न कि केवल भाषणों में इसके बारे में सुनें। #ThinkBeforeYouInk#ParthForMaval
आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय. हुकूमशाही वृत्तीचा विरोध करणाऱ्या विद्यार्थी आणि कलाकारांना भारत सोडण्यास सांगितले जातेय, तर दुसरीकडे पत्रकारांचा आवाज दाबला जातोय.. आपल्या संविधानीक अधिकारांना पायदळी तुडवणाऱ्या या सरकारला #लाज_कशी_वाटत_नाही? #ParthForMaval
मोदी सरकार आल्यानंतर देशातील छोटेमोठे उद्योग धंदे ठप्प झालेत. उद्योजकांना रस्त्यावर येण्याची पाळी आलीय. जुलमाचा जीएसटी लादून व्यापारीवर्गाची स्थिती बिकट केली आहे. देशातील व्यापाऱ्यांकडून कर स्वरूपात खंडणी वसूल करताना सरकारला #लाज_कशी_वाटत_नाही?
वाकड येथे रॅलीमध्ये सहभागी झालो. या वेळी काँग्रेसचे आ.विश्वजीत कदम, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेवक मयूर कलाटे व युवक उपस्थित होते. नागरिकांच्या पाठिंब्याची तुलना ही इतर कोणत्याही पाठिंब्याशी होऊ शकत नाही. #parthpawarformaval#MavalLokSabha#ParthForMaval@WeArePanvel
काल पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीपासून खारघरपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो कार्यकर्ते, बंधू-भगिनी सहभागी झाले होते. रॅलीचे नेतृत्व पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले. #parthpawarformaval#MavalLokSabha#ParthForMaval