उत्तम ! शिक्षण क्षेत्रात एकसमानता येण्यासाठी व अनुद��नित विनाअनुदानित शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी सोपा coordinating action plan आहे,भेट अपेक्षित !
उत्तम ! शिक्षण क्षेत्रात एकसमानता येण्यासाठी व अनुदानित विनाअनुदानित शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी सोपा coordinating action plan आहे,भेट अपेक्षित !
पाडवा आणि ��ाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी राज्यातील जनतेशी #थेटसंवाद साधत #दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकजुटीनं प्रयत्न करतोय - मुख्यमंत्री
विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री @dadajibhuse यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री @NarendraModi जी न��� माननीय बाबा साहेब डॉ. भीमराव अंबेडकर जी की जयंती पर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की।
मा. बाबा साहेब के सिद्धांत एवं आदर्श विकसित भारत के निर्माण को मजबूती देने वाले हैं।
#AmbedkarJayanti
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज 'छत्रपती शिवाजी कॅालेज, सातारा' येथे पार पडली. या बैठकीत संस्थेने 'रयत' मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे ��ैविध्यपूर्ण व माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल.
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, आयओटी, रोबोटिक्स, थ्री.डी. प्रिंटिंग या विषयांचा अभ्यासक्रम संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याविषयीचे 'सेंटर ऑफ एक्सलन्स' सातारा येथे सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
असे अनेक दूरदर्शी उपक्रम हाती घेण्याचे निर्णय झाले. मॅनेजिंग कौन्सिलच्या सर्व सदस्यांचे केलेल्या सहकार्याबाबत मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो.
@Anand_Dasa88@chetansinhpawar Exactly,in Maharashtra education sector ,at unaided and private schools, colleges,-educators teachers are working in minimum salary less thxn 15Knot more than 20K but no any discussion or resolution on official level.
बिग ब्रेकिंग🚨
मार्केट पडले म्हणून अमेरिकेची जनता डोनाल्ड ट्रम्प च्या विरोधात रस्त्यावर.
शेअर मार्केट क्रॅश, अर्थव्यवस्था कोलमडली. ट्रम्प चे समर्थक पण आंदोलन करत आहेत.
अन आपल्याकडे मोदी भक्त व गोदी मीडिया आहे जे महागाई, बेरोज��ारी च पण समर्थन करतात😂
@MahaDGIPR@dadajibhuse The concerns highlighted regarding the Indian education system are indeed significant and complex.some key points to consider regarding the impact of privatization & profit-driven motives in education. So government intervention & obligations are needed in unaided schoolcolleges.