ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही छायाचित्र स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे. या स्पर्धेत तरुण मंडळी ते ज्येष्ठ नागरिक असे सगळेच सहभागी होऊ शकतात.
काय रे @manojjarange भाऊ, तुला नक्की काय हवं आहे..
सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे?
@mieknathshinde साहेबांनीच दिलं ना रे
#मराठा_आरक्षण तुम्हाला
मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला?
मी पण एक #मराठाच आहे
आरक्षणाचं महत्व जाणतो
तू मात्र हल्ली #समाज सोडून त्यात #राजकारण आणतो
लोक म्हणतात रोहित पवार- राजेश टोपे तुझे #सूत्रधार
लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा #हार
आज जो आहेस ते लोकांच्यामुळे आहेस तू
मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा तू
समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच #लढ
#तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड
राजकारण करून आंदोलनाचा विस्कोट करू नकोस
कुणी दिलंय #आरक्षण लक्षात ठेव
कुणाच्या तरी हातचं #बाहुलं होऊ नकोस
@abpmajhatv @News18lokmat @LokshahiMarathi@zee24taasnews@TV9Marathi@pudharionline@DrSEShinde
कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर लावत आहेत आयुक्त अभिजित बांगर यांना चुना. कळव्यात 65 अनधिकृत बांधकाम सुरु. कळवा बुधाजी नगर येथील भुसार लेन येथे भर रस्त्यात दादागिरी करत बांधकाम सुरु.@ThaneCityPolice@TMCaTweetAway ह्या बांधकामांवर कारवाई करणार का ???
ठाण्यातील धर्मवीर नगर येथे ब्लॅक आऊट करून गाड्यांवर हल्ला केला.@SanjayKelkar_ यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेची सुद्धा तुडफोड @ThaneCityPolice ह्या अश्या हल्ल्यांवर कारवाई करणार का??? @mieknathshinde च्या ठाण्यात गुन्हेगारी वाढतेय @Dev_Fadnavis कारवाई ची अपेक्षा आहे.
An increasing number of youth who are getting arrested for drug use ganja is becoming easily available at many places in and around thane.They gather at Kopri near K C College of engineering @ThaneCityPolice should take action @LoksattaLive@lokmat@lokvruttant