बँक ऑफ महाराष्ट्र दि. १ जुलै २०२६ पासून २००५ पूर्वीच्या ��१०, ₹२०, ₹५० आणि ₹१०० च्या नोटा स्वीकारणार नाही, असा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
२००५ पूर्वीच्या नोटा अद्यापही वैध चलन आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रनेही हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
https://t.co/khVz5mTuAC
मा.@SameerKazi1977 साहेब .
आम्ही संचिका क्रं.69/986/2022 रोजी संबंधित वक्फ संस्थेच्या योजना मंजुरीसाठि प्रस्ताव सादर केलेला असुन चार वर्ष उलटुन हि योजना आजता��ायत मंजूर झालेली नाहि.
स्थळ पाहणी पंचणामा, सुनावणी सर्व झाले असताना योजना धुडखात. @CMOMaharashtra @MeghnaBordikar