क��ाचा दीपोत्सव आणि कशाची दिवाळी? काल, २०१९ ची जिल्हा परिषद भरती रद्द करण्याचा निर्णय घेऊन फडणविसांनी बेरोजगारांची दिवाळी अंधारात लोटली.
२०१९ ला ७२००० मेगा भरतीचे आश्वासन देऊन पूर्ण न करणारा व्यक्ती, २०२२ मध्ये ७५,००० भरतीचे लॉलीपॉप देतो आहे.
@Dev_Fadnavis @GopichandP_MLC
ग्रामीण भागातील शाळा बंद करून आदिवासी व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा आणि अदानी, अंबानी सारख्यांना शाळांचे खाजगीकरण करू देण्याचा ईडी सरकारचा घाट आहे का?
#EDSarkar
महाजन साहेब हे विद्यार्थी म्हणजे भाजपचे कार्यकर्ते किंवा शिंदे गटातील आमदार नाहीत आहेत ज्यांचा तुम्ही उठता-बसता अपमान कराल.
सत्तेचा जास्त माज दाखवू नका अन्यथा हे विद्यार्थीच तुम्हाला तुमची खरी जागा दाखवतील!
#Start_ZP_Exam_2019#गिरीश_महाजन_राजीनामा_द्या
साहेब शाळा बंद करु नये!
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातली दरेवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशासनाने बंद केलीय. तिथले विद्यार्थी आणि पालक आज नाशिक जिल्हा परिषदेत पायी निघालेत,या फोटोतली मुलं बघून कालवाकालव झाली.
#Maharashtra#ABUSS11138
राज्यात पटसंख्येच्या निकषावर शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे आणि निष्पाप पोरंबाळं रस्त्यावर उतरून सरकारपर्यंत आवाज पोहचवण्याचा प्रयत्न करतायत. मा. मुख्यमंत्री साहेब, #शाळा_बंदी_मागे_घ्या आणि ‘ढाल’ बनून या लेकरांच्या भविष्यावर आलेलं संकट आताच थोपवा.@mieknathshinde