#BiggBossMarathi3@ColorsMarathi टास्कच असे ठेवतात की ज्यात थोडी हिंसा होणार आणि हे तुम्हांला पूर्ण माहीत असतं तुम्ही तो डायलॉग फक्त बोलायचा म्हणून बोलतात आठवड्यात कोणालाच काढू घराबाहेर फक्त जय इलेमीनेट झाला अस सांगून त्या सिक्रेट रूम ला ठेवा @manjrekarmahesh जय 😡ला तंबी द्या
@Veekkaskanojia@manjrekarmahesh पण बिगबॉस चा मेंदू गुडघ्यात आहे काय😂😂😂😂 विशाल बरोबर जय उत्कर्ष पण नॉमीनेट व्हायला पाहिजे होते ते दोघे काय जावई आहेत का बिगबॉस चे ? @Vishhal_nikam तू बिगबॉस नक्की जिंकणार बेस्ट खेळतोय 👌👍✌👏