INTERESTING: ALL news channels are rightly giving live coverage to the Jharkhand student protests and march to the Assembly — an important story that deserves attention. But why did most channels largely black out the build-up to, and the July 20 march in Central Delhi, until the events of that day made coverage unavoidable? Too much selectivity in what becomes “news” depending on who is in power? 🙏
दिवसाची सुरवात प्लॅनड असेल तर पूर्ण दिवसात काहीतरी विधायक होतं.
नवी रचना बनते.. जी नवं क्षितीज उघडते.
विशेषतः शारिरीक व्यायाम जो डोपामाइन देतो तो पूर्ण दिवस उत्साही करून जातो.
#सुप्रभात
एक माणूस गाढवासह नावेतून प्रवास करणार असतो. गाढवाला नावेत घेतल्यावर नाववाला म्हणतो की याचं वजन जास्त होईल नावेत. मग गाढववाला विचारतो, काय करायचं? तर नाववाला म्हणतो,तुम्ही गाढवाला डोक्यावर घ्या म्हणजे नावेला गाढवाचं ओझं होणार नाही. आणि मग त्याने आणि आपण पण गाढवाला डोक्यावर घेतलं.!
अनुजा धाक्रस यांच्यासोबत आज सबंध मराठी वृत्तवाहिन्यांनी उभे राहणे अपेक्षित आहे.. लावारीस आयटीसेल वगळता सबंध मराठी त्यांच्यासोबत आहेतच.. कारण वरकरणी दिसतो त्यापेक्षा हा विषय लांबरुंद आहे..❤️
खंडेराव.. या देशाला फक्त तलवार आणि गोळीचा इतिहास नाही.. इथं लेखणीचा इतिहास आहे.. बोरूचा इतिहास आहे.. चरख्याचा इतिहास आहे.. चरख्याच्या धाग्यांनी गुंफलेले विचार काळाला बांधून ठेवतील.. देशावर जेंव्हा जेंव्हा काळ चालून येईल.. तेंव्हा तेंव्हा ते विचार अधोरेखित होतील..❤️
#नेमाडपंथी
Thank you PM for NOT firing Pradhan ji two weeks ago.
It gave us enough time for:
1. The end of godi media
2. A million funny memes
3. A thousand pictures of courage
4. The rise of a dozen new young political leaders
5. “56 inch ka chhota bandar”
Congratulations
Dharmendra Pradhan Resigns
At what cost
Peaceful protesters :
Lathicharged
Suffered injuries
pellets embedded in eyes
Went on a hunger strike for 23 days
Who pays for this !
This is democracy. He has resigned. We have two more demands. We won't go like this.
Dharmendra Pradhan has resigned. But the families of the children who committed suicide should receive compensation of one crore rupees. They should get it.
One crore rupees compensation to all those families.
And second, these police goons who acted on the 20th.
Action must be taken against the police officers for that.
Remember, do not mess with cockroach
Abhijeet Dipke
Founder, CJP
मोदी सरकारने ज्याप्रकारे तरुण विद्यार्थी व आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आपल्या देशात लोकसंख्येच्या सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे.सरकारने त्यांना डिवचले आहे, आता ही तरुणाई गप्प बसेल ही अपेक्षा सरकारने सोडून द्यावी.
#निषेध