अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
.स्थापना 1939..दिल्ली, पणजी, बेळगाव सह महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 354 तालुक्यात कार्यरत :देशात साडेनऊ हजार पत्रकार सदस्य..
माध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या #डीपीडीपी कायद्याला आमचा विरोध आहे.. कारण हा प्रश्न केवळ माध्यमांच्या अस्तित्वाचा नाही तर माहिती मिळविण्याच्या नागरिकांच्या हक्काचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीच्या भवितव्याचा देखील आहे..
@CMOMaharashtra, @rautsanjay61@PressCouncil_IN
मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत सुरेंद्��� गांगण यांच्या नेतृत्वाखाली पँनलचा विजय झाला आहे.. या विजयात गुरबीरसिंहजी यांचाही मोठा वाटा आहे.. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
85% of the country's media is controlled by just 25 capitalists. This monopoly of the media is dangerous not only for the freedom of the press, but also for democracy."
@PressCouncil_IN, @PMOIndia, @PCITweets, @smdeshmukh13
Journalist Vikas Mirgane from Sam TV was assaulted by an arrogant police officer. The Patrakar Halla virodhi kruti samiti strongly condemns this attack and demands action against the concerned police officer.
S.M. Deshmukh
मुंबई - गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या पत्रकार मित्रांनी महामार्गावर आंदोलन केलं. कोकणातील पत्रकार सतरा वर्षांपासून आंदोलन करीत आहेत.दुर्दैवानं व्यवस्थेला त्याची जराही लाज वाटत नाही.
@Dev_Fadnavis, @AjitPawarSpeaks
आज आम्ही मुंबईत डॉ. #नरेंद्र_जाधव सर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.. देशाची शिक्षण व्यवस्था, देशाचे अर्थकारण आणि पत्रकारितेची दशा आणि दिशा या विषयांवर तासभर चर्चा केली.. सरांनी "आमचा बाप आणि आम्ही" या पुस्तकाच्या 200 व्या आवृत्तीची प्रत भेट दिली.. Thanks sir 🙏
मध्य प्रदेश स्टेट प्रेस क्लबचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या इंदोर येथे सुरू आहे.. या पत्रकारिता महोत्सवात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त @smdeshmukh13 यांचा विशेष सन्मान करण्यात आला..
मराठी पत्रकार परिषदेचा भव्य मेळावा आणि पुरस���कार वितरण सोहळा परभणी जिल्ह्यात सेलू येथे होत आहे.. त्यानिमित्त परिषदेच्यावतीने #पुणे_ते_सेलू अशी रॅली काढण्यात येत आहे.. सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आहे..