@Devendra_Office@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks राज्यसरकारने मराठा समाजावर अन्याय न करता SEBC TO EWS केस मिटव���न यात अडकलेल्या २०१९,२०२० या वर्षातील MPSC च्या जाहिरातीत अडकलेल्या साधारण २००-३०० मराठा उमेदवारांना दिवाळी आधी नियुक्ती द्यावी.जाहिराती निघून ४ वर्षे उलटलीत मराठा सोडुन बाकी सर्व नियुक्त आहेत.
प्रामुख्याने मराठा विरोधी जातीयवादी भूमिका घेत आहेत असे दिसते. सरकारने कृपया या मुलांचा तात्काळ निकाल जाहीर करावा व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या service book मध्ये त्यांच्या हेतूबद्दल नोंद करावी जेणेकरून भविष्यात कुणाचीही एखाद्या जातीला त्रास द्यायची हिम्मत होणार नाही.
# EWS (मराठा) आहे म्हणून अधिकाऱ्यांनी निकालातून वगळले का?
सरकार जरी संवेदनशील असले तरी सरकार मधील काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी PSI-2020 EWS प्रवर्गाचा निकाल त्यांच्या जातीयवाद��� मानसिकतेमूळे रोखून ठेवलेला दिसतोय. काही अधिकारी ( उच्चपदस्थ पण) जाणीवपूर्वक EWS व
@RRPSpeaks आम्ही 11 ऑक्टोबर पासून आझाद मैदान येथे उपोषण करत आहोत आणि सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि आम्हा 65 EWS मराठा विद्यार्थीनां न्याय देत नाहीये
शासनाला केवळ जाहिराती देण्यात स्वारस्य आहे, बाकी प्रत्यक्षात काय होतंय काय नाही याच्याशी काही घेणे देणे नाही. आज कोट्यवधी रुपये खर्चून वृत्तपत्रात शासनाने जाहिरात दिलीय, त्यात शासन #SEBC_to_EWS च्या #रखडलेल्या_नियुक्त्या दिल्या असल्याचं सांगत आहे.
प्रत्यक्षात मात्र, #पोलिस_उपनिरिक्षक-२०२० चे ६५ मराठा उमेदवार गेल्या ११ दिवसांपा��ुन #SEBC_to_EWS केस लवकरात लवकर मिटवून निकाल जाहीर करा या मागणीकरता बेमुदत उपोषण करत आहेत, परंतु शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही.
१. कर सहायक-२०१९ :-१२ पदे
२. वनसेवा-२०१९ :- ७ पदे
३. अभियांत्रिकी सेवा-२०१९ :- ९४ पदे
४. अभियांत्रिकी सेवा-२०२०:- २१७ पदे
५. कनिष्ठ अभियंता-२०१९ (जलसंपदा विभाग) :- ५२ पदे
६. दंतशल्यचिकित्सक (पुणे महानगरपालिका) :-१ पद
७. PSI-२०२०:- ६५ पदे
८. महावितरण विद्युत सहायक-२०१९ :- २८२ पदे
अशा जवळपास ७३० हून अधिक पदांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, परंतु शासनने अद्यापही दखल घेतलेली नाही.
वास्तविक न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून नियुक्त्या देता येऊ शकतात, परंतु सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. तांत्रिक आणि न्यायालयीन बाबींचा फटका या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत असून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
प्रत्येक वेळेस शेक��ो कि.मी.चा प्रवास करून आझाद मैदानावर येऊन उन्हापावसात आंदोलन करणे या विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांप्रती सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, ही नम्र विनंती.
@mieknathshinde
(३/४)दि.१८ऑक्टोबर रोजी SEBCTOEWS प्रकरणी अंतिम सुनावनी आहे.रा��्यसरकारने डे टु डे सुनावनी करता प्रयत्न केला पाहिजे व विषय मिटवला पाहिजे.
मनोज जरांगे साहेब तसेच इतर समन्वयकांनी मराठा आरक्षणाबरोबरच समाजाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये देखिल लक्ष्य द्यावे हि मराठा उमेदवारांकडुन विनंती
(२/४) फक्त मराठा उमेदवार वगळून नियुक्ती दिली जात आहे.मेरिट मध्ये असुन सुद्धा मराठा उमेदवार केसेस मुळे अडकले जात आहे.
पोलिस उपनिरिक्षक-२०२० चे ६५ उमेदवार मागील ८ दिवसांपासुन आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करत आहे.अभियांत्रिकी सेवा-१९ चे ९४ मराठा उमेदवार अडकलेले आहेत.
(१/४)मराठा आरक्षण ५०% च्या आतुन देण्याकरता मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
���०१८ ला ५०% च्या वर दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर चालू भरतीत मराठा उमेदवारांना EWS आरक्षणात टाकले.त्याविरोधात मा.उच्च न्यायालयात केसेस प्रलंबित असल्याने मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहे
@CMOMaharashtra MPSC च्या
अभियांत्रिकी सेवा-२०१९:-९४ मराठा उमेदवारांबाबत दि.१५ सप्टेंबर २३ रोजी SEBC TO EWS प्रकरणाची सुनावनी आहे.१ डिसेंबर २२ रोजी मराठा वगळून इतर १०४९ उमेदवारांना नियुक्ती देताना आपण एक महिन्यात प्रश्न मार्गी लावून नियुक्ती देतो बोलला होता.आज ९ महिने उल��लेत साहेब लक्ष्य द्या
(3/4)MPSC भरतीमधील
अभियांत्रिकी सेवा-२०१९:-९४ उमेदवार
पोलिस उपनिरिक्षक-२०२०:-६५ उमेदवार
अभियांत्रिकी सेवा-२०२०:-२१७ उमेदवार
वनसेवा-२०१९:- ७ उमेदवार
सदर उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहेत
लवकरात लवकर SEBC TO EWS प्रकरण मिटवावे हि विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
(2/4) दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यसरकारने वेळ काढुपणा करू नये.मा.महाअधिवक्ता साहेबांनी कोर्टाला प्रकरणातील गांभिर्य पटवून देऊन लवकरात लवकर हा विषय संपवून टाकावा व राज्यसरकारने यात अडकलेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी हि विनंती.
(1/4)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९
जाहिरात:-०३/०४/२०१९
अंतिम निकाल :- १०/०६/२०२२
९४ मराठा उमेदवार वगळून दि.१/१२/२०२२ रोजी उर्वरित १०४९ उमेदवारांना नियुक्ती देऊन आज ९ महिने पुर्ण झाले.
SEBC TO EWS प्रकरण�� मा.उच्च न्यायालयात १५ सप्टेंबर २०२३रोजी अंतिम सुनावनी करिता प्रकरण आहे
94 मराठा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतीकात्मक आंदोलन होत आहे.सरकारने तात्काळ दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात उद्रेक झाल्याशिवाय राहणार आहे.
@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@atullondhe
मा.@mieknathshinde
प्रत्येक राजकीय/इतर आंदोलन होत आहेत,फक्त बळीराम डोळे ला @PuneCityPolice परवानगी नाकारण्याचे कारण काय?विद्यार्थी हित नकोच आहे का कुणाला?त्यांच्यावर होणाऱा अन्याय उघड्या डोळ्यांनी बघावा का?
मराठा समाजाच्या 94 युवकांवर होणारा अन्याय थांबला नाही पाहिजे का?
(2/2)पोलिस उपनिरिक्षक-२०२०
या परिक्षेंच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याने सेवाजेष्ठतेच्या मुद्दया मुळे २०२१,२०२२च्या नियुक्त्या सुद्धा बाधित होत आहे.
मा.उच्च न्यायालयाने १६ जून रोजी सदर प्रकरणाची सुनावनी ठेवली आहे.सदर सुनावनीत प्रकरण मिटवावे हि विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
(1/2)१ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान७५००० पदे राज्यसरकारने भरती करण्याचे नियोजित आहे केले आहे..परंतु SEBC TO EWSया मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या केस मुळे राज्यसरकारचा ७५०००भरतीचा संकल्प बाधित होत आहे.MPSC च्या
अभियांत्रिकी-२०१९ (९४ नियुक्त्या)
अभियांत्रिकी -२०२० (२१७ नियुक्त्या)