मा.@dhananjay_munde@CMOMaharashtra@NCPspeaks
प्रधानमंत्री पिक विमा खरीप ऑनलाइन करण्यासाठी ची ऑनलाइन प्रणाली अजिबात चालत नाही. शेतकरी बांधवांना खूप मोठा प्रश्न पडला आहे.
पराभव जेव्हा समोर दिसू लागतो..तेव्हा दुसऱ्याच्या तोंडून माघारीचे सूर पाठवून..स्वतःची इज्जत वाचवली जाते.
#भाजपचं_"राज"कारण🤦♂️😜
लोकांना वेड्यांत काढु नका.. आमच्या कडे सुपारी वाजवून मिळेल.
#अंधेरी_निवडणूक
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.

जय महाराष्ट्र
एक नेता, एक झेंडा, एक मैदान...
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : ��त्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
@dintya15 CSC मध्ये राहून Bright Future होऊच शकत नाही...
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ऑपरेटर चे ३ महिन्याचे मानधन थकीत असून ऐन गणेशोत्सव काळात उपासमारीची वेळ CSC ने आणली आहे....
स्वतःच्या खिशातून एक महिन्याचे मानधन जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुमचा काय उपयोग?
@girishdmahajan@Dev_Fadnavis