The unanimous clarification issued by the Election Commission, led by Chief Election Commissioner Gyanesh Kumar, alongside Election Commissioners S. S. Sandhu and Vivek Joshi, reaffirms the integrity and credibility of our constitutional institutions and puts to rest all the misconceptions surrounding it.
The decisions concerning the Special Intensive Revision of electoral rolls are taken collectively and in strict adherence to established institutional protocols.
Attempts to undermine global confidence in India’s democratic framework or electoral processes for short-term political gains are deeply unfortunate.
Electoral outcomes reflect the people’s mandate. In a robust democracy, leadership also means accepting both victories and defeats with grace and humility.
Respect for our constitutional institutions is paramount. It is the collective responsibility of leaders across party lines to uphold public confidence in India’s democratic process.
@ECISVEEP
लोकसभा के विपक्ष के नेता एवं कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी इन्होंने जो छिछोरापन दिखाया है, इसके लिए उन्हें देश से माफी मांगनी चाहिए।
(जालना | 14-8-2026)
#Maharashtra#Jalna
मा. खा. शरद पवार साहेब,
संसदेतील खा. राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे... काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच!
मुळात एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील 76 टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. (या संकेतस्थळाची लिंक अशी : https://t.co/rpWeQCWRj8 ) आणि मला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील.
माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या, असा आभास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशीलात कळावा, म्हणून येथे काही माहिती देतो आहे. देशात एकूण 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत.
- 2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती, ती आता 21,17,747 इतकी आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत मा. मोदीजींच्या नेतृत्त्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिप��्टीहून अधिक वाढ झाली आहे.
- आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी बघा. (3 जून 2026 ची स्थिती)
सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रात 3,96,211
त्याखालोखाल दिल्ली : 2,72,342
तिसर्या क्रमांकावर उत्तर प्रदेश : 1,85,982
- बंद झालेल्या कंपन्या (3 जून 2026 ची स्थिती)
कोविड काळ वगळता सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या दरवर्षी बंद होतात.
त्याच्या कारणांची वर्गवारी अशी : 76 टक्के डिफंक्ट कंपनी (डिफंक्ट म्हण���े डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाही), 12 टक्के कंपन्यांचे अमालगमेशन (एकत्रिकरण) आणि 2 टक्के कंपन्या विसर्जित
2019-20 या एकाच वर्षी कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेले तर निष्क्रीय कंपन्या ‘स्टाईक ऑफ’ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि ‘स्ट्राईक ऑफ’ झालेल्या कंपन्यांचीच संख्या अधिक आहे.
- नवीन कंपनींची नोंदणी (टॉप टेन राज्य)
दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन क���पनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षांची आकडेवारी घेऊ. महाराष्ट्र : 41,525 कंपन्या, दिल्ली : 20,272 कंपन्या, उत्तरप्रदेश : 27,494 कंपन्या, कर्नाटक : 17,857 कंपन्या, तामिळनाडू : 17,024 कंपन्या, तेलगंणा : 17,300 कंपन्या, गुजरात : 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगाल : 10,598 कंपन्या.
- राहिला प्रश्न चाकणचा. तर तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री श्री उदय सामंत यांना ते���े लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने ��रकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू.
@samant_uday
Hope the Opposition and their drama king hears our Hon Union HM Amit Shah ji’s loud,clear and specific statement regarding discussion on any subject they want; and stops being an obstacle in functioning of Parliament !
Stop running away from real democratic processes, Rahul Gandhi!
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस जी आपणास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस सुदीर्घ, स्वस्थ आणू यशस्वी आयुष्य लाभो, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना।🙏
@Dev_Fadnavis
20-Year-Old Issue Resolved - Maharashtra to get 10 TMC of Narmada Water
Attended a meeting chaired by Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, along with Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav ji, Gujarat CM Bhupendra Patel ji, Rajasthan CM Bhajanlal Sharma ji and Union Minister C. R. Patil ji, where a historic consensus was reached on the Narmada project.
Maharashtra will now receive 10 TMC of water, as Gujarat agrees to provide 5 TMC through the Narmada–Tapi Diversion and 5 TMC from the Ukai Project.
This landmark decision will significantly benefit Nandurbar and North Maharashtra region.
Also significantly Maharashtra's financial liability has been reduced to just ₹27 crore only, while all remaining dues and long-pending inter-state disputes have been resolved.
My heartfelt gratitude to Hon PM Shri Narendra Modi Ji for his constant support and visionary leadership and to Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah for his guidance and steadfast efforts in making this historic consensus possible.
@AmitShah@DrMohanYadav51@BhajanlalBjp@Bhupendrapbjp@CRPaatil
#NewDelhi #NarmadaProject
Another grand moment of pride for India.
Congratulations to PM Shri @narendramodi Ji on being conferred with Slovakia's highest honour, the Order of the White Double Cross (1st Class). This 33rd honour stands as a testament to your statesmanship, which has built bridges of friendship across the globe and elevated India's stature as a global leader.
जनतेतून सलग निवडून आलेले व सर्वाधिक काळ कार्यरत असलेले पंत��्रधान
डिजिटल क्रांतीपासून ते जगातील सर्वात उंच स्मारकापर्यंत
मा.PM मोदीजी यांचा 12 वर्षांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, राष्ट्राच्याप्रगतीचा तिरंग्याच्यागौरवाचा साक्षीदार आहे
जयहो मोदीजी 🙏🏻
@Dev_Fadnavis जी
भारत के लोकतांत्रिक इतिहास में आज एक नया स्वर्णिम अध्याय जुड़ गया है। माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी देश के सबसे लंबे समय तक लगातार सेवा देने वाले निर्वाचित प्रधानमंत्री बन गए हैं। 4,399 दिनों की यह सतत सेवा रा���्ट्र के प्रति उनके अद्वितीय समर्पण का प्रतीक है।
यशस्वी प्रधानमंत्री जी के नेतृत्व में केंद्र सरकार ने विश्वास, विकास और जनकल्याण को समर्पित अपने 12 वर्ष पूर्ण किए हैं। 'संकल्प से सिद्धि' का यह गौरवशाली कालखंड भारत के विकास, सुरक्षा, आर्थिक सशक्तिकरण और वैश्विक प्रतिष्ठा में अभूतपूर्व वृद्धि का साक्षी रहा है।
उनके नेतृत्व में देश ने अनेक ऐतिहासिक परिवर्तन देखे हैं। वित्तीय समावेशन, डि���िटल क्रांति और ‘एक राष्ट्र, एक कर’ व्यवस्था से पारदर्शी एवं जवाबदेह शासन को नई मजबूती मिली है। वहीं, रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भरता, मैन्युफैक्चरिंग को प्रोत्साहन तथा आधुनिक बुनियादी ढांचे के विस्तार ने विकास यात्रा को नई गति प्रदान की है। श्रीराम जन्मभूमि मंदिर का भव्य निर्माण, अनुच्छेद 370 का निरसन और अनेक दूरगामी निर्णय देश की आकांक्षाओं को साकार करने में महत्वपूर्ण मील के पत्थर सिद्ध हुए हैं।
आज राष्ट्र का प्��त्येक नागरिक प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ‘विकसित भारत @ 2047’ के स्वप्न को साकार करने हेतु एक सामूहिक संकल्प के साथ आगे बढ़ रहा है।
#LongestServingElectedPMModi
Heartiest congratulations to our Hon. PM Thiru @narendramodi avl on becoming the longest-serving elected Prime Minister in India’s history, completing 4,399 days in office today.
May the almighty bless him with immense strength and good health in continuing his service to our nation.
१२ वर्षात महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर क्रांती झाली!
- समृद्धी महामार्ग : मु���बई पासून नागपूर १४ तासावरून ८ तासांवर आले.
- अटल सेतू : मुंबई पासून पनवेल 3 तासावरून ३५ मिनिटांवर आले.
- कोस्टल रोड : मुंबईतल्या मुंबईत तासंतास ट्रॅफिक मध्ये थांबावं लागायचं तेच मुंबई बांद्रा आता फक्त १७ मिनिटांवर आले.
- पुणे - मुंबई कनेक्टिव्हिटी : ३ तासावरून २ तासांवर आली.
हे फक्त आणि फक्त @Dev_Fadnavis जी यांच्यामुळेच शक्य झालं आहे.
ज्यांनी टिंगल उवडली हे असले प्रोजेक्ट शक्यच नाही.. त्याना देवेंद्रजी यांनी माफ केल आहे.
देह झिजावा सेवेसाठी, अडल्या नडल्यांच्या पुर्तीसाठी, कर्म हेच हाच धर्म आयुष्यभरासाठी..
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा
खऱ्या अर्थाने जनसेवक सुसंस्कारित
@Dev_Fadnavis जी ❤️🫡
#TeamDevendra
Congratulations to Hon’ble BJP National President Shri @NitinNabin Ji on being elected as a Member of the Rajya Sabha from Bihar. Wishing you great success…💐💐