Health staff from PCMC. Mr Pawar.
गेले 2 महिन्या पासून आमच्या घरात प्लास्टिक रॅपर जमा करून 3किलो846 ग्रॅम प्लास्टिक बॉटल मध्ये भरले
@pcmcindiagovin@PCMCSarathi
आपले उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्याशी"शून्य कचरा"या विषयावर चर्चा झाली. दादांना विषय खूप आवडला. यावेळी आयुक्त राजेश पाटील सर PCMC/ विभागीय आयुक्त महसूल सौरभ राव सर/जिल्हाधिकारी पुणे राजेश देशमुख सर/CEO ZP पुणे आयुष प्रसाद सर उपस्थित होते.
कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतीचा अंगीकार करणे ई-गव्हनन्स ,लोकाभिमुख कार्यालय ,पिपरी चिंचवड महापालिकेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री राजेश पाटील सर यांचे हार्दिक अभिनंदन@pcmc@rajeshpatilias