"ज्यांनी तरुणांना 'झुरळ' समजले, त्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.
लोकशाहीत कोणाचीही अरेरावी चालत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
संविधानापेक्षा म���ठा कोणीही नाही, ताकतीने लढणाऱ्या सर्व योद्धांचे मनपूर्वक आभार🙏
#bharat #maharashtra #politica #JantarMantar #delhi #DelhiNews
@mybmcwardKW संबंधित विभागाला कळवली तरी विभागात बसलेल्या कामचोर लोकसेवकांना काही फरक पडत नाही, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून यांना फुकटचा पगार मिळतो म्हणून यांची हिम्मत वाढली आहे