@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून..
@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून काहीच नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास कळकळीची विनंती कृ��या भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻
@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर ��ियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती . 🙏🏻
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून काहीच नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास कळकळीची विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621
जलसंधारण अधिकारी गट ब बाबत लवकरच सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती भेटेल अशी माहिती जलसंधारण मंत्री आदरणीय @SanjayDRathods साहेबांनी आत्ताच ट्विट करुन दिली. आपले खूप खूप आभार @SanjayDRathods साहेब. 🙏
जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . सर्व पात्र उमेदवारांना अंतिम नियुक्ती आदेश येत्या आठ दिवसात देण्यात येतील. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखा���ी ,मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करून तरुणांना नोकरी देण्याचे दायित्व निभावित आहे. महाराष्ट्र राज्य, मृद व जलसंधारणाच्या कामात नेहमीच अग्रेसर राहील अशी या तरुण अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@MahaDGIPR