Rupee: ₹95 → ₹100
Stocks: Crashing
Economy: Collapsed
Jobs: Gone
Income: Falling
Savings: Wiped out
Cylinders: Unavailable
Why?
PM = Compromised
He is desperate to protect himself and his financial structure. But 140 crore Indians know - PM Modi has surrendered India’s future.
आठवतंय का हे?
हा Virgin Hyperloop One नावाचा हवेतला, कागदावरचा प्रकल्प — उच्च-गती व्हॅक्यूम ट्यूब वाहतूक प्रणाली.
देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गाजावाजात यासाठी MoU केला होता.
मुंबई ते पुणे अवघ्या 30 मिनिटांत पोहोचू, असे थापा मारले गेले.
आज तब्बल 8 वर्षे झाली —
प्रकल्प नाही, काम नाही, अपडेट नाही, उत्तर नाही.
फक्त फोटोसेशन, जाहिरातबाजी आणि जनतेची फसवणूक.
खरंच भारी काम केलंय, देवा भाऊ 👏
.
#देवाभाऊ_क्रेडिटचोर
आठवतंय का हे?
हा Virgin Hyperloop One नावाचा हवेतला, कागदावरचा प्रकल्प — उच्च-गती व्हॅक्यूम ट्यूब वाहतूक प्रणाली.
देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गाजावाजात यासाठी MoU केला होता.
मुंबई ते पुणे अवघ्या 30 मिनिटांत पोहोचू, असे थापा मारले गेले.
आज तब्बल 8 वर्षे झाली —
प्रकल्प नाही, काम नाही, अपडेट नाही, उत्तर नाही.
फक्त फोटोसेशन, जाहिरातबाजी आणि जनतेची फसवणूक.
खरंच भारी काम केलंय, देवा भाऊ 👏
.
#देवाभाऊ_क्रेडिटचोर
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे!
यांच्यावर काय कारवाई होणार?
मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात
काढा याना ठेचून
@supriya_sule
@Dev_Fadnavis
@ECISVEEP
मुंबईतील मराठी भाषिकांची घटती संख्या या मुद्द्यावर अभिनेते सयाजी
शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर
केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेते भरत जाधव हे एका पिंजऱ्यात
अडकलेले दिसत आहेत, ज्यातून मराठी माणसाची अवस्था
प्रतीकात्मक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या भक्तांनी विचारलं की शिवसेनेने 25 वर्षात काय केलं
तर त्या भोसडीच्याला सांगा टरबूजाला जाऊन विचार की मग पंचवीस पैकी वीस वर्षे तुम्ही त्यांच्यावर सत्तेत काय उकडत होता. मोदक??
ते कितीही सांगतील ठाकरे बंगल्यात राहतात,त्यांचा धंदा फलाना फलाना…
जे सांगणारे आहेत त्यांचे नेते उलट ठाकरेंपेक्षा मोठ्या बंगल्यात राहतात,प्रायव्हेट जेट घेऊन फिरतात…
म्हणून सांगतोय,
ते सोंग घेऊन येतील आणि मुंबई गिळून जातील,
अशा सापांपासून सावध रहा,आणि मुंबईला सुरक्षित ठेवा !!