मुंबईतल्या किती आगरी कोळ्यांना,मराठी माणसांना फुकट घरं मिळालीत…???
हे बाहेरन आलेले परप्रांतीय,बांगलादेशी यांना का म्हणून फुकट घर…???
वांद्रेतली कारवाई अजून कडक होउदे…
आणि त्यात फक्त बांगलादेशी नाहीत,यूपी बिहारी ही आहेत हे लोकांना सांगा….तुमच्या फायद्याच नका सांगू फक्त.
तामिळनाडूत झालेल्या निवडणुका, तिथला प्रचार, सिनेसृष्टीतील विजयने २ वर्षांपूर्वी राजकारणात पदार्पण करून १०८ आमदार पहिल्याच निवडणुकीत निवडून आणणं, स्टॅलिनचं सरकार पडणं, तिथल्या राज्यपालांनी ठरल्याप्रमाणे राज्यघटनेच्या नावाखाली दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर नाचणं आणि आज विजयने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं. हे सगळं तामिळ भाषेत घडलं तरी नोएडा केंद्रित उत्तर भारतीय हित सांभाळणाऱ्या हिंदी-इंग्रजी मीडियाने त्याची पूर्ण दखल घेतली. तमिळ भाषेत असणारा सगळा कंटेंट इंग्रजी-हिंदीत अनुवाद करून घेतला आणि मसाल्याची फोडणी देऊन प्रेक्षकांना २४ तास दाखवला.
या दरम्यान तामिळ भाषेतील नेत्यांची भाषणं, राजकीय फटकेबाजी, कागदपत्र वगैरे या सगळ्याचा अनुवाद करून घेण्यासाठी मिडियावाल्यांची धावपळ सुरू होती. अशा परिस्थितीत तमिळ भाषेचं चांगलं ज्ञान असणाऱ्यांची (स्वाभाविकपणे तामिळ लोकांची) गरज निर्माण झाली. मातृभाषेचा नुसता आग्रह धरला तरी मोठ्या प्रमाणावर त्यातून रोजगाराची निर्मिती होते, हे यावरून तरी आपल्या लक्षात येईल का ?
आपल्याकडे मराठीचा आग्रह धरला की आपल्यातलेच लोक "नुसतं मराठी मराठी करून काय होणार", असा बिनडोक प्रतिवाद करत बसतात.
भाषा दिनाच्या दिवशी घरात बसून मराठी अभिमानाचे भंपक व्हॉट्सअँप स्टेटस ठेवतील, पण घराबाहेर पडल्यावर प्रत्यक्षात मराठीचाच आग्रह धरणं, मराठीतूनच बोलणं हे करायला मात्र त्यांना जड जाईल.
सर्वपक्षीय मराठी राजकीय नेते तर फालतू कारणं देत मराठीचा वापर टाळतात. दिल्लीतील लोकांना कळावं, महाराष्ट्राबाहेरच्या लोकांसाठी, राष्ट्रीय (?) मिडियाला कळावं वगैरे असली भिकार कारणं देत मराठीचा वापर टाळतात आणि सर्रास हिंदीत बोलत सुटतात.
#मराठी #हिंदी #Marathi #Hindi
एका चिमुकलीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला आहे, आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्याराज्यात विजय मिळाला म्हणून झालमुरीचा खातायत...ह्यांना लाज कशी वाटत नाही? ह्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? देवाभाऊ किती निर्लज्जपणाचं प्रदर्शन ह्या महाराष्ट्राला घडवणार आहात?
#ShameOnDevendraFadnavis #Nasrapur #bengalelection2026
मराठी चित्रपट सृष्टीतला आजवरचा सगळ्यात मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय…
तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवून उद्यापासून सर्व विक्रम मोडीत काढत ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक कामगिरी करणारा मराठी चित्रपट ठरो हिच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना!
संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला मोठी स्वप्नं बघायला शिकवणारा हा चित्रपट नव्या पंखांना बळ देणार यात शंकाच नाही…
रितेशजी आपले खूप खूप अभिनंदन आणि प्रचंड अभिनंदन, कौतुक सर्वकाही! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस की बिहारचा? @Dev_Fadnavis
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते हे सुद्धा माहिती नाही तुला?
जर महाराष्ट्राची माहिती नसेल आणि महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्र दिनी सुद्धा बोलावी वाटत नसेल तर राजीनामा देऊन बिहार मध्ये जाऊन मुख्यमंत्री बन..
असेही स्वयंघोषित Inframan ची गरज तिथं जास्त आहे..
पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं.
आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका.
https://t.co/0vOjM57rAs
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
Raj Thackeray had proposed a beautiful RFD in Pune to the then BJP Mayor in 2017. See the aesthetics in that and compare it with what BJP have built!
Also, he planned to do this using CSR funds leaving no room for corruption. BJP is doing it from PMC money which helped only contractors.
They haven’t cleaned the river, they have replaced trees with concrete, so much so that it is going to be useless due to heat during day time in summer and because of water levels in rainy season.
@Hawda_bridge He gives random trade,if he gives 10 trades then 1 trade is successful and others trade is in loss, so overall we are in a loss position. So don't subscribe to his paid channel. Be aware .