@Riteishd या निर्बुद्ध लोकांना एवढंही का कळत नाही कि टिझर किंवा ट्रेलर्स वेगळ्या पद्धतीने शार्प कट केले जातात जेणेकरून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. यावेळी वेगवेगळे शॉट्स वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केले जातात. गरजेचं नाहीये कि तो पूर्ण सिन असेल. विरोध करायचा म्हणून काहीही...
Indian film industry should stop giving work to this fraud A R Rahman..He is so mid as music director..Blud is scamming biggest films by giving undercooked music..Are Haan pata h Jai Ho ke liye oscar mila h to kya??
@JokeSingh2@Badass_Superdad Aman ki asha.... Dharm se badhkar insaniyat hai....insan bure hote hai, dharm nahi.....Falana dimkana. Maa ka bho&da aisi patti padhane walo ka. #Dhurandhar2TheRevenge
Had Laxmikant Berde been alive, casting Dawood Ibrahim in Dhurandhar-2 would have been straightforward. No need to put up a portrait to prove ‘Bade Saheb’. Audience would have understood.
What a blasting experience watching #DhurandharTheRevenge@RanveerOfficial is absolute fire on screen… 🔥🔥🔥
Every cast and crew member has delivered their best, both on and off screen👍🏻
Special mention to #RakeshBedi Ji his brilliant portrayal. 💥💥💥
Hats off to @AdityaDharFilms for conceiving and executing this film with such finesse.
You truly deserve every accolade for the immense research, prep, and effort that went into it 👏🏻👏🏻👏🏻
Big congratulations to the entire team!!
@jiostudios@B62Studios
@Riteishd रितेश सर,आपल्या येणाऱ्या "राजा शिवाजी" चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे, फक्त एक विनंती आहे.
चित्रपटामध्ये सर्वधर्म समभाव वैगेरे असा काही प्रकार दाखवू नका. चित्रपट प्रदर्शनासाठी दीड महिना वेळ आहे. असेलच तर तो भाग वगळू शकता. एक चाहता म्हणून ही एक विनंती आहे.
@ChakankarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis एक उच्च पदस्थ महिला अशा प्रकरणात असून सुद्धा तुम्ही त्यांना पदावरून काढत नाहीत म्हणाल्यावर तुमचे काही गुपित ह्यांच्या हातात आहेत की काय असा संशय निर्माण होतोय.
आशा आहे की, आपल्या महाराष्ट्राचे दमदार गृहमंत्री लवकरच ह्यांना पायउतार करतील.
@KailashOnline आप लोगों को चर्बी चढ़ी है, सत्ता की नशे में है आप लोग। कुछ भी बोलो बाद में माफी मांग लो। आएंगे आप के भी दिन आएंगे, महाकाल से प्रार्थना है ।
🔔 का मंत्री।