डिप्रेशनमध्ये असलेली सगळीच लोक आत्महत्या करत नाही.ही आतून मेलेली माणस दिवसभर हसरा चेहरा घेऊन फिरतात,चारचोघात मोठमोठ्याने हसतात,गप्पा मारतात,सकारात्मक असण्याच आव आणतात आणि जशी रात्र सरली की परत स्वतःच्या विश्वात येऊन मरून जातात.त्याना मनातील आक्रोश जशाच्या तसा कधी सांगताच येत नाही
करायला सांगतात.तुम्ही किल्लापरिसर पाहून आल्यावर बाहेर निघताना ती स्टिकर लावलेली बॉटल दाखवायची,आणि तुम्ही दिलेले ₹२० परत घ्यायचे.यामुळे पर्यटक आपली पाणी बॉटल सांभाळून ठेवतो,किल्ला परिसरात इतरत्र कुठेही फेकून देत नाही.या मुळे किल्ला परिसर प्लास्टिक मुक्त व स्वच्छ राहण्यास मदत होते
मराठी ट्विटरवर पहिल्यांदा 13 k like चे पोस्ट बघितले..भारी वाटल बघताना की चांगल्या पोस्ट त्याही कलेच्या पोस्टला लोक दाद देतात कौतुक करतात ❤️🙌
@PatilHarshada3 अभिनंदन आणि खुप शुभेच्छा बाळा😍😘