मा. सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा.
तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी 30/06/2022 रोजी दिलेला निर्णयानुसार कृषिसेवक व शिक्षणसेवक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार किमान 15 ते 20 हजार वेतन द्यावे असा निर्णय दिला.
यावर कोणतीही कार्यवाही नाही.#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ

@bpankaj0072 आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??

#कृषिसेवक_मानधनवाढ#मानधनवाढGR#शिक्षणसेवक_मानधनवाढ

आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??
#कृषिसेवक_मानधनवाढ#मानधनवाढGR#शिक्षणसेवक_मानधनवाढ
विधिमंडळ सदस्यांचे चालकांचा पगार 15000 हून 20000 रु. केले. तसेच ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 12000 पेक्षा कमी नाही मग शासकीय कर्मचारी असून सुद्धा ग्रामसेवक, शिक्षणसेवक व कृषिसेवक यांच्यावर अन्याय का....? #कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
40000 पेक्षाही अधिक वेतन घेणारे कृषी सहाय्यक संघटना बहिष्कार मध्ये सहभागी होऊ शकतात पण 6000 वेतन असणारे कृषिसेवक मात्र आर्थिक अडचण, मानसिक त्रास असे कोणतेही कारण असताना संघटना बहिष्कारा प्रमाणे राहू शकत नाही, असे का ...? #कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra
मा. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार 7 व्या वेतन आयोगातील किमान वेतन रू 15,000 असल्याचे सांगितले आहे.मग 1 जानेवारी, 2016 पासून राज्य शासकीय कर्मचारी कृषिसेवक, ग्रामसेवक व शिक्षणसेवक यांना अजूनही 6000 रुपयेच पगार का.?#कृषिसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@AbdulSattar_99@Dev_Fadnavis