भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री, लोकनेत्या मा.ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
@Pankajamunde ताई आपल्याला निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी जीवन लाभो.
#मा.ना.पंकजाताई
महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, स्पष्टवक्ते, कणखर व कार्यक्षम नेतृत्व 'अजितदादा पवार' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #अजितदादा@AjitPawarSpeaks@supriya_sule
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा..!!
श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या तमाम शिवप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.💐🙏
#शिवराज्याभिषेक सोहळा
काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या,हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार??#भयावह
सरकारी शाळा वाचवा!
जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांवर शासनाच्या निर्णयांचा गंभीर परिणाम होत असून, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे, मुला-मुलींच्या शाळा एकत्र करणे आणि शिक्षक पदे कमी करण्याच्या धोरणामुळे सरकारी शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसत आहे..
धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ५६ स्वतंत्र शाळा एकत्र करण्यात आल्या असून, यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे..
यासोबतच २४ मार्चच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या मान्यताप्राप्त पदांमध्ये कपात होत असल्याने शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याची शक्यता अधिक आहे..
दरम्यान, एका बाजूला खाजगी (CBSE, IB) शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांतील घटती पटसंख्या ही चिंताजनक बाब आहे. केवळ शालेय पोषण आहार, दप्तर व बूट देऊन शिक्षणाची गुणवत्ता सुधारत नाही, तर शिक्षणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करणे आवश्यक झाले आहे..
खाजगी शाळांप्रमाणे अद्ययावत, इंग्रजी माध्यमातील व गुणवत्तापूर्ण शिक्षण सरकारी शाळांमध्येही मिळाले पाहिजे. शिक्षण हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले पाहिजे. अन्यथा गरीब कुटुंबातील मुलांचे भविष्य धोक्यात येईल..
सरकारने काळानुरूप शिक्षण धोरणात बदल करून, सरकारी शाळांना सक्षम व स्पर्धात्मक बनविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी सभागृहात मागणी केली..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivsenaUBTComm
#सरकारी #शाळा #government #school
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या अखंड ऊर्जेच्या स्रोत, स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पावन स्मृतीस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आज १८८५ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्वात जुन्या व प्रख्यात अश्या 'फर्ग्युसन कॉलेज'ची स्थापना झाली.
मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावावरून फर्ग्युसन कॉलेजचे नाव ठेवण्यात आले.
वामन शिवराम आपटे हे कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.