@SagarBanginwar@Pankajamunde ताई तुम्ही म्हणता 4 महिन्याचे वेतन राहिले माझे तर 12 महिन्याचे बाकी आहे.
आणि जो RTGS चा ऑपशन तुम्ही सुरू केलंय त्यामुळे आमचा ताण वाढलाय
@ChhaganCBhujbal साहेब राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक सलग तीन दिवस झाले आझाद मैदानावर उन्हातान्हात , उपाशी पोटी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत.
उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
आमचा निर्णय या शासनाला देणास भाग पाडावे ही विनंती.
@SiddheshwarMun7@mayurkamble79#संगणकपरिचालक
मा.साहेब आ���ण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी महामंडळाकडून नियुक्ती दिलीच पाहिजे
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavis साहेबजी मुंबई मोर्चा मध्ये सहभागी होऊन स्वतःच्या हक्कासाठी लढा देण्य���साठी निघालेले मरासंप संघ��नेचे भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुका येथिल #संगणकपरिचालक
महाराष्ट्र मे भाजपामय होना मुश्किल है ,क्यू की महाराष्ट्र के ग्रामपंचायत संगणक चालको को 1.5 साल से मानधन नही मिला है, और 27 नोव्हेंबर को हमारा अधिवेशन पे मोर्चा है.
#संगणकपरिचालक
मा. @CMOMaharashtra साहेब 04 मार्च रोजी आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही यावेळी महाराष्ट्र आयटी महामंड���ाकडून नियुक्ती दिलीच पाहिजे.#संगणकपरिचालक