@Shekharcoool5 Because to these things have been seen in my initial career (2011) I walked away from these celebrations, Ganpati, Janmashtmi, Diwali, Independance Day, Republic Day, All I mean all Jayanti, Punyatithi.
What a despicable criminal Mr Santosh Pandit is! Some of his heinous crimes include -
- Showing the potholes on Pune roads.
- Showing poor traffic enforcement of @PuneCityTraffic@PuneCityPolice
- Pointing out violations by Netas and/or Goondas
- Raising awareness about civic issues.
Of course he deserves to be arrested.
I just wish we were a democracy!
सगळ्यांनी आठवणीत ठेवावेत असे शब्द काल कानावर पडलेत. साक्षात गणपती सुधा घाबरला असेल.
“आई घाल्या... आमच्या गणेशोत्स्वाबद्दल बोलतोस!”
आणि म्हणे आम्ही भक्त!!
भक्त तयार होण्या पेक्षा गुंडच जास्त तयार झालेत या उत्सवांमधून.😔
गणपती विद्याचे दैवत, पण इकडे तर विद्या आणि डोकं हे दिसतच नाही.
देशाचा विकास दर ७.८ टक्के झाल्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी जरा शेतकऱ्यांच्या स्थितीकडे बघावे.
भेंडीला दोन रूपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेला शेतीमाल असा रस्त्यावर ओतावा लागत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता मारणाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही अशी अवस्था करून ठेवली आहे.
#शेतकरी #शेतकरीहित #हमीभाव #महाराष्ट्र
संतोष पंडित आणि विद्यानंद बापट हे कुणासाठी आवाज उठवत आहेत?
नागरिकांसाठी...सामान्य जनता ज्यांना गृहित धरले जाते... पंडित यांना ज्या पद्धतीने अटक झाली ,बापट यांना मारहाण झाली ते चूक आहे..
आज पुण्यात कलाकार कट्टा इथे ६ वाजता संतोष पंडित आणि बापट यांच्या समर्थनार्थ पुणेकरांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे...यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुणेकर येतील अशी अपेक्षा... आमचा देखील पाठिंबा आहे.. टीका सहन होत नाही म्हणून कारवाई आहे...आज ते तुरुंगात आहेत उद्या आपण असू... #पुणे
ह्या माणसाला काही लोक नास्तिक बोलत आहेत..
ज्याला भगवद्गीतेतील श्लोक तोंडपाठ आहेत आणि तो गीतेची उदाहरणे देत आहे तो नास्तिक कसा असेल.
इथे हिंदू हिंदुत्व करणाऱ्या किती लोकाना भगवद्गीतेतील श्लोक पाठ आहेत ते ही अर्थासहित? 🤨
हे थोड जास्तच हुशार दिसत आहे 🤣
"Why is there Barricading on the Road ?"
"Some V.I.P will pass-by !"
"Are we dogs stranding here ?"
A Gen Z girl questioned the obstruction caused by police barricading on a public road & asked them to remove it.
If the V.I.P has to pass, why block both the sides of the roads & create hurdles for those who are already fed up with this incompetent administration?
अरे काय भिकार धंदे लावलेत..😖
रात्री-अपरात्री हॉस्टेलवर येऊन बाहेरून शिकायला आलेल्या पोरांवर दहशत माजवायची, जबरदस्ती ५००-१००० च्या पावत्या फाडायच्या, हाच का तुमचा सो-कॉल्ड धर्म आणि संस्कृती?
देव-धर्माच्या नावाखाली चालू असलेली ही गुंडगिरी-खंडणीखोरी तात्काळ बंद झाली पाहिजे...🏴🤡
#Pune
Santosh Pandit, an influencer who spoke against broken infrastructure, traffic issues, garbage dumps all over the city was arrested by Pune police at 1 am. He was arrested for speaking against Chandrakant Patil.
We need people like Santosh Pandit in Pune. Sad.
Yesterday, I attended Santosh Pandit’s court proceedings, and honestly, what I witnessed was deeply disturbing.
Citizens go to the police with evidence, complaints and even proof of violence — yet sometimes, the police won’t even register an NC.
But in this case, a complaint appears after 15 days, with a woman being made the complainant.
Who is the complainant? And what happened during those 15 days?
If Section 35(1) of the BNS can be invoked on the possibility of a future offence, then where was the same law when citizens — including women and a teenager — were detained for simply questioning tree cutting and documenting it?
This is not just about Santosh Pandit.
It is about a much bigger question:
Is the law really equal for everyone?
We stand with Santosh Pandit.
Because in a democracy, raising your voice cannot be a crime.
Justice must prevail.
The law must be equal for all.
#SantoshPandit #JusticeForSantoshPandit #RuleOfLaw #EqualJustice #CitizenRights #Democracy #Pune #PuneCitizens #VoiceOfCitizens #BNS #Section35 #Justice
@CPPuneCity@Dev_Fadnavis@ameetgsingh
एका संतोष पंडितला अटक झाली म्हणून काय झालं महाराष्ट्रात शहरो शहरी पंडित तयार होत आहेत आणि फडणवीस सरकारला जाब विचारत आहे....पंडितांनी पेरलेले बरोबर उगवतय... या काकांचे मुद्दे कोणीच इग्नोर नाही करू शकत.