@RealBacchuKadu बच्चू भाऊ.तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही.या जाहिराती मधील सर्व मुलांना joining मिळावी ती पण लवकर.पण भाऊ याच जाहिरात मध्ये 487 open general च्या जागा रिक्त ठेवलेत याबाबत कोणीच काही बोलत नाही.मुले available असताना रिक्त जागा ठेवलेत.487 कुटुंबे आज बेवारस आहेत.
शासनाने MPSC गट-क लिपीक-टंकलेखक निवडलेल्या हजारो उमेदवारांना कोणताही अडथळा नसताना फक्त राजकीय हेतूंसाठी नियुक्ती न देता टाळाटाळ केली आहे. स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन नियुक्तीपत्रे रोखून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी असूनही रुजू होऊ दिले जात नाही. शासनाने तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द���यावा; अन्यथा बच्चू कडू विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल.
@mpsc_office @CMOMaharashtra
@satejp महाराष्ट्र लोकसेवा ���योगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्त सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra