साहेब आम्ही हिंदुत्वासाठी तुम्हालाच मतदान करणार.... पण भ्रष्टाचार प्रचंड वाढला असल्याने पुन्हा सरकार येईल की नाही हे कोणी सांगू शकणार नाही... प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार चालू आहे..लोक प्रचंड वैतागलेले आहे ... कृपया लक्ष द्या @Dev_Fadnavis
फसवणुकीवर कोणी बोलणार की नाही ?
निवडणुक आधी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीचे भूमिपूजन छ.शिवाजी महाराज चौकात केले गेले व निवडणूक नंतर ते ठिकाण बदलून भाजी मंडई समोर पुन्हा भूमिपूजन केले व तिथे काम ही चालू झाले ही श्रीरामपूर कर शिवभक्तांची फसवणूक आहे @Dev_Fadnavis@RVikhePatil
हमारे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी कहते है, भारत के "रक्षामंत्री" ये नाम बदलकर "युद्धमंत्री" ये नाम करना चाहिए.... आक्रमकता दिखणी चाहिए.
@narendramodi@rajnathsingh@DrSJaishankar
@Dev_Fadnavis@Devendra_Office श्रीरामपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन झाले निवडणुकी आधी आता जागा बदलली आहे .... हे पाप नाही का ? तुम्ही लक्ष कधी घालणार श्रीरामपूर मध्ये
श्रीरामपूर मधील धारकरी बां��वांनी "छत्रपती श्री शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातच व्हावी" यासाठी व्यापक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे...
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RVikhePatil
*श्रीरामपूरमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिवसाच्या निमित्त त्यांची न निघालेली अंत्य यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात मुक पदयात्रा म्हणून करण्यात आली आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समारोप झाला...
#धर्मवीर_छत्रपती_शिवाजी_महाराज #धर्मवीर_बलिदान_मास #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #श्रीरामपूर
भारत सरकार बांगलादेश से हिंदु खत्म होणे का इंतजार कर रही है क्या ? जलद से जलद भारत की सेना बांगलादेश मे होनी चाहिए....आदरणीय मोदीजी इंदिरा गांधी ने जो हिम्मत दिखाई थी अब आपकी बारी है....निर्णय लिजिये बांगलादेश का पाकिस्तान होणे से रोकिये..@narendramodi#BangladeshViolence
मी हिंदु म्हणून माझे मत देशासाठी, माझे मत नरेंद्र मोदींसाठी, आणि आपल्या मतदार संघात माझे मत धनुष्य बाण साठी ......
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीरामपूर चे सर्व धारकरी मोदींसोबत, शिवसेनेच्या धनुष्य बाण सोबत...... @dadajibhuse@mieknathshinde
"400 के पार" के फेसबुक व्हॉट्स स्टेटस् रखकर घर में छुट्टी मत मनावो, बाहर निकलो. हिन्दुओं, भारत माता को सुरक्षित रखने के युद्ध मे उतरो मतदान करो. @narendramodi@Dev_Fadnavis
श्रीरामपूर मध��ल सर्व पक्षीय राजकीय नेते शांत का आहे ... यावर कोणी बोलत का नाही .... हुकुमशाही अशीच चालू राहिली तर तो दिवस दूर नाही जेव्हा श्रीरामपूरचे वाळवंट होईल .... यामध्ये मी काही चुकीचे लिहले असेल तर सांगा ..... आणि बरोबर असेल तर विविध पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांनो आपल्या
शिर्डी मध्ये होत असलेल्या MIDC चा परिणाम श्रीरामपूर MIDC वर होणार नाही का ?
श्रीरामपूर MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असताना आणि तिथे आणखी उद्य��ग..................
@mieknathshinde @Dev_Fadnavis @samant_uday
कशे येतील हे प्रयत्�� करण्या ऐवजी शिर्डीत नवीन MIDC ची घोषणा करण्यात आली आहे, जेव्हा शिर्डीत MIDC होईल तेव्हा नवीन उद्योग श्रीरामपूर ला प्राधान्य देतील की शिर्डीला, अर्थात शिर्डीलाच कारण विमान तळ, जवळून जाणार महामार्ग थोडक्यात काय तर श्रीरामपूर MIDC साठी ही मृत्यु घंटाच आहे...