@CIDCO_Ltd@Dev_Fadnavis@VIJAY_SINGHAL30@mieknathshinde@narendramodi
स्वप्नातल्या घरात दुपारी 3 वाजता पाणी जातं. आता गेलेले पाणी उद्या सकाळी केव्हा येईल हे सिडकोला माहीत.
मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, हे आहेत का अच्छे दिन ??
आम्हाला न्याय द्या नाहीतर विष द्या.
@CIDCO_Ltd@Dev_Fadnavis@mieknathshinde@VIJAY_SINGHAL30@narendramodi
आयुष्यात घेतलेल्या पहिल्याच स्वप्नातल्या घरामुळे होणारा मनस्ताप हा आम्ही कोणाला सांगू ?
सिडकोच्या घराचा फॉर्म भरल्यापासून जो मनस्ताप चालू होतो तो माणूस मरेपर्यंत तो मनस्ताप संपत नसतो.
न्याय द्या गरिबांना
@cidco_vijay_singal
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CIDCO_Ltd
घरं तुमच्या स्वप्नातलं अस आश्व��सन सिडको देऊन गोरगरीब जनतेला कर्जबाजारी करून सिडको स्वतःच्या मोठं मोठ्या नावाच्या योजना जनतेच्या माथी मारल्या, मोठ्या मोठ्या इमारती उभ्या केल्या पण सुविधांचा बोजवारा सोडको ने उडवला...
@Dev_Fadnavis @miaknath @cidco@cpnavimumbai @maheshbaladi @prashantthakur अनंता टॉवर पाण्याची टंचाई हंडा मोर्चा, बामन डोंगरी उलवे नोड नवी मुंबई -गेल्या कितेक महिन्या पासून निवेदन व विशारा देऊन देखील कोणती सुविधा पूर्ण होत नसल्यामुळे राहिवाश्यांचा आक्रोश वजा हंडा मोर्चा..
मोहदय @Dev_Fadnavis @miaknath @cidco@cpnavimumbai @maheshbaladi @prashantthakur अनंता टॉवर ��ाण्याची टंचाई हंडा मोर्चा ---बामन डोंगरी उलवे नोड नवी मुंबई -गेल्या कितेक महिन्या पासून निवेदन व विशारा देऊन देखील कोणती सुविधा पूर्ण होत नसल्यामुळे रहिवास्या आक्रोश