कलेचे वरदान लाभलेल्या हातातील मातीच्या गोळ्यांना मिळालेला आकार.. मातीला आकार देताना सुबकपणाची आलेली प्रचिती.. हुबेहूब चेहरा, कान, नाक, डोळे आणि केशरचना अशा गोष्टी साकारत असताना त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे लाभलेले भाग्य..
#kaneri#siddhagiri#kolhapur#sumangalam