युवक काँग्रेस ची निवडणूक सर्वसामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी की नेत्यांचे वारसदार व बगलबच्च्यांसाठी.... आज मी माझे मत मांडणार अगदी निर्भीडपणे व रोखठोक....
@SachinChavare24
@NANA_PATOLE@vishwajeetkadam@VicharePranay@PriyankaDorset1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e- KYC प्रक्रिया करताना लाभार्थ्यांना खुप उशिराने OTP जातात व त्यानंतर सदर पोर्टल ला खालील प्रमाणे Error येत आहे.
आपणांस विनंती आहे की या प्रक्रियेतील सदर तांत्रिक दोष हटवून, ही e- KYC प्रक्रिया सुलभ करावी.
@iAditiTatkare@CMOMaharashtra
महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी मार्च महिन्याच्या मानधनापासून वंचित, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर उपासमारीची वेळ...शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@satejp
सद्भावना पदयात्रेचा उत्साहात भव्य सांगता समारोप!
सद्भावना पदयात्रेचा भव्य सांगता समारोप आज कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व उत्साहात बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला.
या ऐतिहासिक यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, जो समाजातील सलोखा, न्याय आणि विकासासाठी लोकशाहीचा मजबूत पाया आहे.
यात्रेतील ठळक क्षण:
✅ गावोगाव जनतेशी थेट संवाद!
✅ समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार!
✅ समता, बंधुता आणि लोकशाहीच्या मूल्यांचा जागर!
✅ सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष!
ही यात्रा संपली असली तरी, लोकशाही व सामाजिक न्यायासाठीचा हा प्रवास अखंड सुरूच राहील!
#सद्भावना_पदयात्रा #काँग्रेस #एकता #समता #न्याय #जनतेचासमर्थन #लोकशाही
@vishwajeetkadam
महाराष्ट्र काॅंग्रेसचे युवा नेतृत्व, माजी राज्यमंत्री व पलूस-कडेगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. विश्वजीतदादा पतंगराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या काॅंग्रेसमय शुभेच्छा..
As we have done all through this Winter Session of Parliament, we protested against the BJP’s wholesale transfer of India’s wealth to Adani.
The Adani mega scandal must be investigated and that begins with a discussion in Parliament, which the PM refuses to have.
नोटबंदीच्या माध्यमातून भाजपने काळा पैसा गोळा केला आणि त्याचाच वापर करून सध्याचे राजकारण सुरू आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे नागरिक देशोधडीला लागले आणि देशाची आर्थिक स्थिती खालावली. जागतिक पातळीवरील सर्वेक्षणानुसार नोटबंदी हा केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.
#Demonetisation #ModiLies #Corruption #CronyCapitalism
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. आज कोल्हापुरातील धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन याबाबत सरकारने तातडीने कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्यांबाबत आजच्या आज निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण चे अर्ज भरण्याचे नारीशक्ती दूत ॲप बंद करण्यात आले आहे व त्याऐवजी या योजनेचे नवीन पोर्टल देण्यात आले आहे. पण यातील तांत्रिक दोष दूर न केल्याने अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.
@CMOMaharashtra@satejp@ruturajdyp@VijayWadettiwar
एक पक्ष, एक आयुक्त अशा नियमानुसार खरेतर तीन आयुक्त असायला हवे होते, अजून एक आयुक्त कमी पडत असल्याने तो लवकरात लवकर नेमावा हीच अपेक्षा!
https://t.co/EUKRdFZhCH
On Monday, participated in a ‘Poll Exchange’, organised by @xpresskerala , what was meant to be a debate involving all three candidates but the LDF candidate only arrived at the end of my interaction and the BJP candidate did not turn up during that time. Spoke about my record of delivering on key projects for Thiruvananthapuram as well as the larger national challenge of fighting for a pluralistic idea of India through these elections. Took an array of probing questions from the attentive audience
@sheetalmhatre1 कॉंग्रेसच्या नेतृत्वाला पप्पू म्हणून हिणवायला लाज नाही वाटत का? वेश्येपेक्षा तू नीच पातळीची बाई आहेस... राहुल गांधी कोणताही प्रोटोकॉल आड न येऊ देता जनसामान्यांना भेटतात, तुझ्यासारखे भर रॅलीत चाळे करत नाहीत....