जनतेची क���मे तातडीने माझ्याकडे घेऊन या!
लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला.
अगदी बरोबर @AjitPawarSpeaks...
राज्यातील लोकांची तिजोरी जहागिरी वाटायला लागली की हे होणारच..!
मयत कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर आहेत आणि आपण तिजोरी आमदारांच्या PA पगार वाढ, भत्ते, आमदार घरे यावर खाली करत आहात..!
राजस्थान, छत्तीसगड चा आदर्श नको वाटतो का..?
@CMOMaharashtra 😡😡
Video |जुनी पेंशन योजना लागू करावी, Nana Patole यांची Vidhansabha मध्ये मागणी - tv9
#NanaPatole#Congress#Mumbai#Maharashtra
अधिक बातम्य���ंसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.