फार्मर आयडी
ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी 20 मे 2026 पर्यंत तत्काळ नोंदणी करून घ्यावी.
नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
#आपले_सरकार
HDFC ERGO Optima Secure Plus - New Plan
HDFC ERGO Optima Secure Plus या नवीन पॉलिसीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत! 🚀 हा प्लॅन खूप युनिक आहे आणि अनेक नवीन फायदे आहेत . . 😲
पहिले HDFC ERGO बद्दल थोडक्यात पाहू 👇
👉क्लेम सेटलमेंट रेशो: ९८% ✅
👉 १६,०००+ हॉस्पिटल्सचा कॅशलेस नेटवर्क (सर्व भारतात) 🏥
👉१.५ कोटी लोक इन्शुअर्ड 👥
👉 गेल्या १५ वर्षांत २१,७०० कोटी रुपयांचे क्लेम पेड 💰
कंपनी खूप विश्वासार्ह आणि मजबूत आहे! 💪
Optima Secure Plus ची खास गोष्टी (USP):
1. Secure Benefit (SB) → SB मध्ये पहिल्या दिवसापासून २X कव्हर मिळते! 🔥 जर एखाद्याने १० लाखांची पॉलिसी घेतली असेल तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला ₹२० लाखांचे कव्हर मिळते. (म्हणजे १० लाख × २ = २० लाख) 💯
सेंट्रल रेल्वे कडून 🚉🚋
📍#मुंबई च्या प्रत्येक स्टेशनं वर किराणा दुकान टेंडर सुटणार आहेत....
लवकर हे दुकान आपल्या इच्छुक #मराठी बांधवानी काबीज करावे....
जे इच्छुक असतील टेंडर सुटल्यावर नक्कीच apply करा 🙏🙏
पुढच्या आठवड्यात फॅमिली सोबत कोल्हापूर फिरण्याचा प्लॅन आहे.
-आदमापूर
-ज्योतिबा
-महालक्ष्मी मंदिर
-नरसोबाची वाडी
-पन्हाळा
-प्रतापगड
-शाहू पॅलेस
-रंकाळा
अजून काही बघण्यासारखं राहिले असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. #TIA
प्रत्येकाने शिकायलाच हवेत असे Google चे टॉप AI Tools 🧵
आजच्या काळात AI शिकणे हा पर्याय नाही… तो कौशल्य बनत आहे.
विद्यार्थी असो, नोकरदार, फ्रीलांसर किंवा कंटेंट क्रिएटर Google चे AI Tools आता प्रचंड उपयुक्त ठरत आहेत. तुम्ही देखील शिकले पाहिजेत असे 6 Google AI Tools.
1/9
दारू हळूहळू ‘कूल’ झाली… पण ICU मध्ये श्वासोच्छ्वासासाठी झगडणारा रुग्ण कुणी दाखवतंय का?
सध्या सोशल मीडियावर, सिनेमात, पार्टी कल्चरमध्ये दारूला ‘क्लासी’, ‘स्मार्ट’, ‘स्ट्रेस रिलीज’ वगैरे टॅग्स मिळतात.
म्हणजे दारू पिणं हे एक मॅच्योर, मॉडर्न, नॉर्मल वागणं वाटू लागलंय.
पण…
२५ वर्षं दवाखान्यात, ICU मध्ये, पेशंट्सच्या डोळ्यातल्या भीतीत मी जे पाहिलंय, ते फक्त “ड्रिंक्स” चं नसलं, तर “डार्क ट्रॅजेडीज”चं होतं.
काही गोष्टी ज्या ‘क्लासी ग्लासेस’मधून दिसत नाहीत:
1️⃣ लिव्हरचं नुकसान तर माहितीये… पण मेंदूही ‘सुकत’ जातो:
दारूने cerebral atrophy होते म्हणजे स्मरणशक्ती कमी होते, निर्णयक्षमता हरवते, आणि व्यक्तिमत्त्व बदलायला सुरुवात होते.
2️⃣ हार्ट arrhythmia आणि High BP धोका:
दारूमुळे हृदयाचा ठोका बिघडतो. ECG मध्ये ‘Irregular rhythm’ येतो. अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
3️⃣ पचनशक्ती, स्नायू आणि रोगप्रतिकारशक्तीवर घातक परिणाम:
दारूने स्नायू कमकुवत होतात, पचन बिघडतं, शरीराची ताकद कमी होते. आजाराला बळी पडण्याचा धोका वाढतो.
4️⃣ “दारू पिणं तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे” म्हणणाऱ्यांनी ‘सामाजिक जबाबदारी’ कधी स्वीकारायची?
तुम्ही जर दारू पिणं सामान्य करताय, मीम्स, रील्स, किंवा घरच्या पाहुण्यांसमोर सहज ऑफर करत असाल , तर तुम्ही एक toxic culture तयार करताय हेही लक्षात घ्या.
5️⃣ दारू प्यायल्यावर ‘मी जबाबदार आहे’ हे भावनाच कमी होतात:
म्हणूनच रॅश ड्रायव्हिंग, अपघात, मारामाऱ्या, रस्त्यावरच्या बाचाबाची हे खूप वेळा ‘दारूच्या नशेत’ घडतं. यात फक्त पिणारा नाही, इतर बळी जातात.
6️⃣ अत्याचार, हिंसा आणि कायद्याचे उल्लंघन दारू ही च catalyst ठरते:
पोलीस केसेस, गुन्हेगारी, अपघात, कौटुंबिक हिंसा यामागे ‘दारू’ हा नेहमीच असलेला ‘स्मोकिंग गन’ आहे.
7️⃣ “फक्त वीकेंडला” म्हणणारेही पुढे ‘रोजचे’ होतात.
दारू ही शिवाय जगता येत नाही असा false belief तयार करते.
आणि हळूहळू ती coping skill नसून chemical trap बनते.
8️⃣ म्हातारपणात फक्त ‘फिटनेस’ महत्त्वाचा नसतो तर ‘स्मरणशक्ती’ आणि ‘नाती’ पण जपलेली हवीत:
दारू या दोन्ही हळूहळू हिरावते आणि तेव्हा फार उशीर झालेला असतो.
🎯 म्हणून आजच मनात ठरवा:
•जर दारू घेत असाल तर विचार करा, प्रमाण मर्यादित ठेवा आणि वेळेत थांबा.
•जर तुम्ही प्रमोट करत असाल , ’नॉर्मल’ म्हणून सादर करत असाल तर आत डोकावून बघा. तुमच्यामुळे कोणीतरी एका चुकीच्या दिशेने वळणार नाही ना?
📌 दारू ही ‘स्टेटस सिंबल’ नसून ‘सिस्टमॅटिक सायलेन्सर’ आहे.
तुम्ही कुठल्या बाजूला आहात , सजगतेच्या की संमतीच्या?
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#SayNoToAlcohol #JustForHearts #ThinkBeforeYouDrink #MentalHealthMatters
#StopNormalisingToxicity
#DrRavindraKulkarni #PublicHealthMatters
नोकरी मिळाल्यावर ( पहिला पगार ) आणि लग्न झाले असेल तर फक्त आणि फक्त Non Refundable Pure टर्म प्लॅन ( जीवन विमा ) घ्या .
इतर कोणतेही प्लॅन घेऊ नका. आपल्याला विक्रेता आणि कंपनी यांना मोठे करायचे नाही .
Only Term Plan
@term_plan
@arthfreedom
आधारकार्डला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी लिंक कराच!
लिंक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. सेंटरला जाऊन लिंक करा.
एकदा का मोबाईल लिंक केला की खूप साऱ्या योजना, आधार अद्ययावत करण्यासाठी, EKYC करण्यासाठी शिवाय काही बँका आधार OTP आधारीत खाते खोलण्याची सुविधा देखील देत आहेत.
OTP आधारित KYC ही वेळ वाचवणारी बाब आहे.
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
📢 महत्त्वाची माहिती – प्रायव्हेट शिष्यवृत्ती
✅ अर्हता:
8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी तसेच
ITI, Diploma, BE, Engineering, Law, MBBS, Medicine, Architecture, Design, Management शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025
1/2
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स
लर्नर, पर्मनंट, रिन्यूव, डूप्लिकेट, पत्ता / नाव / जन्मतारीख बदल, हरवलेले / खराब झालेले लायसन्स प्रिंट देण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.
लायसन्स हरवले असेल तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
वरील सर्व सेवा ऑनलाईन ऊपलब्ध आहेत.
https://t.co/vdv7pGYqV7
इंग्रजी शिकायचंय पण क्लाससाठी वेळ नाही, सराव करण्यासाठी कोणी मिळत नाही? ही कारण देत आपण बऱ्याच वेळी, इंग्रजी शिकणं आणि सराव करणं टाळतो पण आता तुम्हाला कोणाची गरज देखील नाही आता AI तुमचा इंग्रजी पार्टनर आणि शिक्षक होऊ शकतो. फक्त ३० दिवसांत तुम्ही उत्तम इंग्रजी शिकाल. ते कसं?🧵
“प्रत्येक ट्रिपसाठी आवश्यक – ही १० OTC औषधांची यादी फक्त तुमच्यासाठी.”
1️⃣ Paracetamol – ताप, अंगदुखी, थकवा वाटल्यास 1 गोळी
2️⃣ Domperidone / Ondansetron – उलटी होण्याची शक्यता वाटली, लगेच घेता येतं
3️⃣ Spasmodic (Cyclopam / Meftal-Spas) – पोट मुरडा, गॅस किंवा periods त्रास
4️⃣ Loperamide – वारंवार जुलाब झाल्यास, गरज असेल तेव्हाच वापरा
5️⃣ Antacid (Gelusil / Digene) – अॅसिडिटी, अपचन किंवा भारीपणा
6️⃣ Cetirizine / Levocet – अॅलर्जी, सर्दी, डोळ्यांची खाज, अंगावर पुरळ
7️⃣ Band-aid + Cotton + Antiseptic cream – लहान जखमा किंवा खरचटलेलं
8️⃣ ORS Sachet / Glucose – थकवा, गरमीमुळे कमजोरी, उलट्यांमध्ये उपयोगी
9️⃣ Pain relief spray / ointment – पाय दुखणं, स्नायू आखडणं
🔟 Personal medicines – BP, Sugar, थायरॉईड इ. नियमित गोळ्या
“औषधं जवळ असतील, तर ट्रिपवर मन मोकळं आणि प्रवास निवांत!”
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
Follow 👉@KulkarniRL for Health updates
#Travel #Medicines #Checklist #OTC #Safety #JustForHearts
सूचना: काही औषधं OTC नसले तरी औषध विक्रेत्याकडून सहज मिळतात, पण त्यांचा योग्य वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करा. ही यादी केवळ आपत्कालीन/सामान्य गरजांसाठी आहे.
“पाय भिंतीला टेकवून वर ठेवणे – छोटंसा पण चमत्कारी व्यायाम!”
(याला इंग्रजीत “Legs-Up-the-Wall Pose” किंवा Viparita Karani असेही म्हणतात.)
🌿 हा व्यायाम नक्की काय आहे?
•भिंतीजवळ झोपून दोन्ही पाय सरळ वर भिंतीवर टेकवायचे.
•संपूर्ण शरीर शिथिल ठेवायचं आणि श्वास नियमित घ्यायचा.
✅ फायदे – मोठे आणि अनेक!
1.पायांमधली सूज, थकवा, रक्तसंचार सुधारतो
2.हृदयावरचा ताण कमी होतो – Relaxation साठी उत्तम
3.पायांचे स्नायू, नसांवरचा दाब कमी होतो
4.Anxiety आणि मानसिक थकवा कमी करण्यास मदत
5.पाठीच्या खालच्या भागाला विश्रांती मिळते
6.व्हेरीकोज वेन्स, Restless Legs, पाय दुखी यासाठी उपयुक्त
⏱️ सुरुवातीला किती वेळ करावा?
•5–10 मिनिटे रोज
•शक्य असेल तर 15 मिनिटांपर्यंत वाढवता येते
•झोपण्यापूर्वी किंवा दमल्यावर उत्तम
📌 न व्यायामाचा खर्च, न उपकरणे, न वेळेचा अडथळा
आजपासून फक्त ५ मिनिटं – आणि तुम्हाला जाणवेल “उलटी स्थिती हीच खरी विश्रांती!”
अधिक माहीती Q-A स्वरूपात , आपले प्रश्न विचारा , patients बघून जसा वेळ मिळेल तसे उत्तरे देणार , सर्व प्रश्नांना ….
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
Follow for regular Health Updates 👉@KulkarniRL
#LegsUpTheWall #ViparitaKarani #SimpleHealthHack #RelaxAndRestore #JustForHearts
आपली स्वप्ने व मनासारखे आयुष्य कधीही प्रत्यक्षात न येऊ देण्यासाठीचे राजमार्ग :
१. स्वतःच्या क्षमतांवर सातत्याने शंका घेत राहणे.
२. इतरांच्या मताला सर्वोच्च किंमत देणे.
३. उद्यापासून सुरुवात करणे.
४. सुख-लोलुप वृत्ती बाळगणे.
५. कधीही कम्फर्ट झोन न सोडणे.
६. आपल्या अवस्थेला इतरांचे वागणे, स्वभाव, कृती जबाबदार आहे या धारणेत जगणे.
७. कोणत्याही प्रकारचे वाचन न करणे.
८. शरीर शारीरिक व मानसिक आरोग्यावर, सक्षम होण्यावर काहीही काम न करणे.
९. उत्पन्नापेक्षा जास्त, प्रसंगी कर्ज काढून खर्च करत राहणे.
१०. इतरांना दाखवण्यासाठी जगत राहणे.
११. व्यसनाधीन राहणे.
१२. स्वतःला अजिबात अपग्रेड न करणे.
या बाबी करत रहा आणि वरील उद्दिष्ट हमखास साध्य होण्याची हमी बाळगा.
Nobody is loosing, everybody is winning the game he/ she is playing !
Choose your game consciously and wisely because you are going to win that game !
डॉ प्रशांत भामरे.
का गरज आहे Mindful Living ची?
दिवसभरात आपण किती वेळ स्वतःसाठी थांबतो? सतत धावपळ, स्क्रीन टाइम, अपुरी झोप – शरीर थकतं, मन गोंधळतं… आणि मग सुरू होतात लहानसहान आजार!
🌿 आजपासून सुरू करा हे सोपे हॅक्स:
1.दररोज 5 मिनिटं शांतपणे श्वासावर लक्ष द्या
2.मोबाईलशिवाय जेवण करा – चवही कळेल, पचनही सुधारेल
3.झोपण्याआधी gratitude जर्नल लिहा
4.आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स ठरवा
5.सकाळी 10 मिनिटं केवळ स्वतःसाठी – स्ट्रेचिंग, प्रार्थना, वाचन काहीही
6.काहीही करताना “संपूर्ण लक्ष” देण्याचा प्रयत्न करा
7.दररोज थोडं चालणं – फिजिकल आणि मानसिक दोन्ही फायद्याचं
8.जेवणात ‘सावकाश’ खाण्याची सवय लावा
9.दिवसभरात 1 ग्लास हळद दूध / ओट्स ड्रिंक – शरीराला आधार
10.झोपेच्या 1 तास आधी मोबाइल बाजूला ठेवा
Mindful living म्हणजे मोठं काही नाही – छोट्या गोष्टी जागरूकपणे केल्या, तर आयुष्य बदलतं!
📌 आजपासून एक तरी सवय सुरू करा… आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा!
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
आरोग्याप्रति जागरूक असाल तर अवश्य Follow करा 👉@KulkarniRL
#MindfulLiving #JustForHearts
मुलांना लहानपणापासूनच पैशाच्या व्यवस्थापनाचे धडे द्यायचे असतील तर आता RBI ने एक उत्तम पर्याय सर्वांसाठी आणला आहे. यामुळे पैशाचं महत्त्व, खर्चावर मर्यादा, आणि व्याज मिळवण्याचं शहाणपण ते शिकू शकतील. नक्की काय आहे RBI चा हा पर्याय? जाणून घ्या 🧵