जेव्हा AI पहिल्यांदा आपल्या आयुष्यात आला, तेव्हा आपण सगळे Prompt Engineering शिकण्यात व्यस्त होतो…
“कसा prompt लिहायचा?” हेच स्किल वाटत होतं.
काही महिन्यांतच AI स्वतःच prompts लिहू लागला…
आपण शिकत होतो, आणि तो पुढच्या लेव्हलवर गेला.
मग चर्चेत आलं AI Agents!
“हे शिका, future इथे आहे” असं सांगितलं गेलं.
लोकांनी agenting शिकायला सुरुवात केली…
आज परिस्थिती अशी आहे
AI स्वतः agents तयार करतो, त्यांना command देतो, काम वाटतो…
आणि आता तो आपल्याकडे बघून म्हणतो
“मला फक्त माणूस कसा विचार करतो, कसा निर्णय घेतो, कसा निर्माण करतो… ते शिकवा.”
खरं सांगायचं तर…
आपण जे शिकतोय, ते AI काही महिन्यांत शिकतो.
पण आपण जे आहोत, विचार, संवेदना, मूल्यं, creativity
ते अजूनही त्याच्यासाठी “data” नाही, mystery आहे.
म्हणून कदाचित पुढचा प्रश्न “काय शिकायचं?” हा नाहीये…
तर
“कसं विचार करायचं?”
“कसं वेगळं काहीतरी निर्माण करायचं?”
“कसं माणूस राहायचं?”
कारण बेसिक स्किल बदलत नाहीत, tools बदलतील…
पण जो स्वतःला upgrade करतो, तो कधी outdated होत नाही.
AI evolve होत आहे…
पण आता खरी evolution आपली आहे.
लहान मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी हे छोटंसं रीडिंग वर्कशीट बुक खूप उपयोगी ठरू शकतं.
ज्यांना हवं असेल त्यांनी आपला ई मेल DM मध्ये पाठवा, मी नक्की मेल करेन.
पण लक्षात ठेवा, पोस्ट RePost/RT केल्याशिवाय पुस्तक मिळणार नाही.
पृष्ठ संख्या :७७
गेल्यावेळीही मला आमरण उपोषणापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न झाले,
पण यावेळी खोट्या आश्वासनांना अजिबात जागा नाही.
जोपर्यंत १००% काम पूर्ण होत नाही,
तोपर्यंत मी इथून हलणार नाही.
हे आमरण उपोषण सुरूच राहील.
२०+ वर्षांपासून अडकलेलं काम,
फक्त ७ तासांत सुरू झालं
हीच शांत उपोषणाची ताकद आहे :)
#एकअकेलाक्याकरेगा
This person is beyond imagination 🫡, as you start to know him, you get fascinated with what he done and would get flabbergasted at same time. This not only needs determination but courage. If we had just 1% of this, the things around us would have been different, way better. 🙏
@MSEDCL outage from last 24hrs at Ambegaon Pathar Road near Chintamani Dyanpeeth Pride English medium school no action plus common contact number out of service
@RohanMagdum7@ving115@deepak_khonde Ving115 deepak_khonde Enjoy the e-book—it's packed with LinkedIn strategies to boost your profile. Rohan, great initiative! Quick tip: Use endorsements to highlight skills; they increase visibility by 4x. What's one takeaway you're excited for?
“OMAD (One Meal A Day) – नवा फिटनेस ट्रेंड, पण आपली शतकांपासूनची एकभुक्ती परंपरा!”
1.एक वेळचं जेवण – श्रावणात पाळली जाणारी एकभुक्ती, आज जगात OMAD म्हणून ओळखली जाते.
2.Meal Timing: दुपार (12–2 वाजता) संतुलित थाळी.
3.दिवसभर: पाणी, लिंबूपाणी , हर्बल टी, बटरमिल्क/ ताक .
4.फायदे: insulin resistance कमी, inflammation markers सुधारू शकतात, वजन व bloating कमी.
5.Side effects: सुरुवातीला थकवा, acidity; Low BP किंवा sugar drop tendency असल्यास सावधगिरी.
6.कधी थांबवावे: सतत कमजोरी, चक्कर, sugar कमी होणे किंवा अस्वस्थता वाटल्यास लगेच थांबवा. गर्भवती, Lactating mothers , किशोरवयीन व गंभीर आजार असलेल्यांनी टाळावे.
7.Diabetes / Heart patients: आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.
8.माझा अनुभव: मी स्वतः गेली 7–8 वर्षं ही पद्धत पाळतो ( श्रावण महिन्यात ) आणि त्याचा फायदा होतोय.
9.या श्रावणात 30 दिवसात फिटनेस चॅलेंज एकभुक्ती करून तर बघा – शरीर व मन हलकं होईल.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
Like / Repost / Share / Follow 👉@KulkarniRL
#OMAD #Ekabhukti #OneMealADay #HealthyLiving #JustForHearts #एकभुक्ती #श्रावण #Fasting
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 8 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
Accounts reposting the same viral content (screenshots, memes, stolen threads) often get more reach than the original creators.
Suggestion: Detect and prioritize original posts over reposts using image/text similarity + time-first posted logic.
Eg: If two users post the same meme, but one was first boost the original; suppress copy-paste accounts.
@elonmusk@X@XCorpIndia
@elonmusk Valuable threads often get buried, while threads with just Hook + emoji spam trend.
A 10-tweet thread where users read till tweet 8 should get more boost than one with drop-off after tweet 2