मताला उत्तर मताने देण्याची ताकद संपली, की माणसे हिंसेचा मार्ग निवडतात; पण मारहाणीने शरीर दुखावेल, विचार कधीच संपणार नाहीत.
बापट ह्याना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध!❌
@Core_punekar सुटकेस ही बाब खरिये,पण त्यात फक्त शांतीदूत पुरूष स्त्रियांना सुटकेस मध्ये टाकतात की शांतीप्रिय स्त्रिया सुद्धा एखाद्या अयवणी पुरुषाला त्यात टाकू शकतात.
ऑनलाईन भाडे करार
भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही.
भाडे करार सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.
भाडे, डिपॉजिट, कालावधी टाकून अग्रिमेंटसाठी एकूण किती खर्च लागतो ते पण तपासू शकता.
🔗 https://t.co/x8Jew5BYuF