@WesternRly@rpfdelhi Thank you for contacting us. Your RailMadad Reference No. is: 2024060310787. Chain snatching at train no 09097 coach number B3, 2.5 tola gold near station tuglatabad please look into matter.
बांद्र�� ते कतरा स्पेशल ट्रेन 09097 ह्या ट्रेन मध्ये जवळपास 4 तासापासून पाणी नाही. ट्रेन मध्ये कॉम्प्लेइंट नंबर दिलेले आहेत ते फक्त दिखाव्यासाठी आहेत कोणीही फोन उचलत नाही. संपूर्ण ट्रेन मध्ये 18 डब्बे आहेत एकाही डब्ब्यात पाणी नाही. महिलांची व लहान मुलांचे किती हाल होत आहे.
अब इतना तो साबित हो गया है कि भाजपा किसी का साथ नहीं छोड़ती, देरी होता है लेकिन जहां तक संभव होता है भाजपा साथ खड़ी होती है, नूपुर शर्मा बहन के मामले में भी यही देखा गया है!
यहां तक कि नूपुर शर्मा बहन को सुरक्षा के लिए हथियार का लाइसेंस भी दे दिया गया है, अब धीरे-धीरे नूपुर शर्मा एक्टिव भी हो रही है!
मैं तो कहता हूं आने वाले दिल्ली विधानसभा चुनाव में नूपुर शर्मा को ही मुख्यमंत्री पद का उम्मीदवार बनाना चाहिए, मुझे पूरा यकीन है दिल्ली की जनता भाजपा को प्रचंड बहुमत देगी
आप सभी को इस विषय पर क्या लगता है?
आप सब अपना विचार दे सकते हैं
नाशिक मधील काळाराम मंदिराला आज भेट देत श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद कायमचा संपला पाहिजे.हा विषय समाजात भेदाभेद निर्माण करणारा आहे.
समाजातील भेदाभेद संपावा,वेदोक्त आणि पुराणोक्त सारखे प्रकार बंद व्हावे,अशीच मनोभावे मागणी आज श्रीरामाकडे केली.
#kalaram_temple
@Awhadspeaks जर आमदारांना असा असाह्य त्रास होत असेल तर सामान्य नागरिकांचे किती हाल होत असेल ? राजीनामा ���ेण्यात काय अर्थ विधानसभेत याचा जाब विचारा साहेब.
सत्य परेशान होता है पराजित नाही साहेब
@waglenikhil मा.निखीलजी वाघळे,
औल ईडींया बजांरा सेवा सघं १९५३ स्थापन वसंतराव नायेकनी केली.एकनात शिंदेनी ठाणे चारिटी ट्रस्टला फोन करून मित्र शंकर पवारला अध्यक्ष ज्याचे नांवे बेनामी मालमत्ता १०००० करोड!
संजय राठोड,एकनात शिंदे दोघाचा राजिनामा सर्व मिळून १६ तारखेला ��ागू या.@AUThackeray