@VikrantGBhosale@RSSorg@BJP4India हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल एकेरी बोलून आपला पक्ष किती मोठा आहे हे सांगता हेच तुम्हाला संघाच्या शिकवणीत शिकवले वाटत .
कृतघ्न भाजपाई 😡
@Sachin7852321 परभणी मध्ये सक्षम पर्याय आमदार डॉ राहुल पाटील साहेब आहेत आणि त्यांनी आता जिल्ह्याची सूत्रे पक्ष प्रमुखांच्या नेतृत्वात हाती घेतली असून संघटन बांधणी सुरू करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र 🚩