@abpmajhatv@1SaritaKaushik महायुती ल मत देऊन पोराबाळांचा जीव का घेतील लोक? महागाई, बेरोजगारी, आरोग्य, रस्ते, शिक्षण सगळीकडे bjp फेल आहे....हिंदू मुस्लिम करून कुणाचं पोट भरणार आहे मोती??
@Sandesh_7171@RajThackeray एवढे सगळे सामाजिक विषय ज्यांना मतदान करून।निवडून दिलाय त्यांना प्रश्न विचारायचे हिम्मत दाखवा, जे निबंडून डिके त्यांना या प्रश्नाचं देणं घेणं नाही, ज्यांची सत्ता नाही त्यांना प्रश्न विचारून तुमचा वैचारिक मागासलेपणा दाखवू नका इथं, सुधरा
@wasim_shaikh10@RajThackeray अरे दादा मशीद असा म्हणावं लागलं करंज दिवसातून 5 वेळा भोंगा वाजवणं हा अतिरेक तुम्हीच करताय, बाकीचे महिन्यातून, सहा महिन्यातून भोंगा वाजवत असतात, रोज रोज उठून 5-5 वेळा नाही, जराशी माणुसकी वापर, धर्माचा अभिमान ठेव पण आंधळा बनू नको, विचार करायला शिक, यात कसलाच कमीपणा नाही
वाहतूक कोंडी!
आज पुणे शहरात क्वचितच असा एखादा भाग असेल जिथे रहदारीच्या वेळेत आपण वाहतूक कोंडीत न अडकता एका किलोमीटरचा सुद्धा प्रवास करू शकू!
पुणेकरांच्या रोजच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या या प्रश्नावर आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी उत्तर का शोधले नसेल?
#प्रश्नपुण्याचे
@MrParagKadam@anandmahindra@MahindraXUV300 High end car like XUV300 not getting new logo😢 What kind of dull Managemnent team Mahindra having🤔 Are we looking for more new Indian custemers to buy Indian Car like XUV300 or Mahindra's managemnent is happy with custemers like Tempo Travellar or Mini Truck