प्रमोद झिंजाडे हे नाव मागील वर्षभरात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील लहान-मोठ्या गावांत बऱ्यापैकी माहीत झाले आहे. त्याचे कारण, विधवाप्रथा निर्मूलनाच्या संदर्भात त्यांनी पाऊल उचलले असे नव्हे तर सातत्याने वर्षभर त्यासंदर्भात चळवळच आकाराला आणली आहे.
https://t.co/gKiBegDyx9
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी नागदे कुटुंबियांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
हा पुरोगामी पायंडा पुढे नेण्यासाठी हातभार लावणारे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन! शिरूर मतदारसंघातील इतरही ग्रामपंचायतींनी आपल्या गावांमध्ये 'हेरवाड पॅटर्न' राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे माझे आपल्या सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांना कळकळीचे आवाहन आहे.
हेरवाड गावाचे क्रांतिकारी पाऊल
शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमधील सरपंचांची परिषद बोलावून असा ठराव त्या त्या गावांनी करावा, असा प्रयत्न करण्याबाबत चर्चा आता सुरू आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/LAqApoomSo
ज्यांच्या मार्गदर्शनाने औसा मतदारसंघात मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाची सुरुवात झाली त्या आदरणीय श्री प्रमोदजी झिंजाडे यांनीही ४ जूनच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या असून त्यांचे हृदयपूर्वक आभार. @Dev_Fadnavis@ChDadaPatil@BJP4Maharashtra
#विधवा भगिनींबाबत दुजाभाव विरोधी चळवळीचा हेतु महिलांच्या सन्मान भावनेचा!:डॉ.नीलम गोऱ्हे
समाजाने एकजुटीने पाठीशी ऊभे रहावे पुण्याच्या विधानभवनातील परिवर्तन बैठकीत आवाहन
ना.@CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घटकांचा विकास होत आहे.
@MahaDGIPR@supriya_sule@rautsanjay61
शहरी व ग्रामीण भागातील #विधवा_प्रथा_बंद करण्यासाठी जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे- राज्यस्तरीय परिवर्तन बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe यांचे आवाहन...१/२
#कोल्हापूर जिल्ह्यातील #हेरवाड गावाने #विधवा_प्रथा_बंद करण्याच्या केलेल्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रक काढले असून या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे ...उपसभापती @neelamgorhe ..२/२
विधवा कुप्रथा बंद: एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे विधवांबद्दल संपूर्ण हेरवाड गावचे विचार बदलले, महाराष्ट्रही झाला जागरूक
#kolhapur@CMOMaharashtra
https://t.co/n44ooeKBev