धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर
- कवि केशवसुत
a kind advise to all political parties in Maharashtra....
@ShivSena , @BJP4Maharashtra , @NCPspeaks , @INCMaharashtra , @mnsadhikrut
मराठी भाषा भवन होईल तेव्हा होईल,बिहार भवन झालेच पाहिजे.
मराठीजनहो,
खालच्या बातम्या पाहा.
बिहार सरकारला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर ३० मजली बिहार भवन बांधायचंय.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यानच बिहार सरकारने याबाबतचा निर्णय घेतला.
प्रक्रिया २०२२ पासून चालू आहे.
हे सगळं करण्यासाठी यांना पोर्ट ट्रस्टवर बिगर मराठी अधिकारी लागतात.
पोर्ट ट्रस्टच्या जागेवरचे कोळी यांना चालत नाहीत.पण बिहार सरकारला १ रूपया चौरस मीटरने जमीन देण्यात आली आहे.
६० वर्षासाठी भाडेतत्वावर जमीन दिली आहे.
तोवर गायपट्टयातले एवढे लोक मुंबईत असतील की हे शहर ओळखू येणार नाही.
कदाचित ते वेगळ्या राज्यात असेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या अखेरच्या टप्प्यात या राज्याचं नाव मुंबई राज्य करावं असं कॉंग्रेसवाले सुचवत होते पण संयुक्त महाराष्ट्र समितीने ते कारस्थान हाणून पाडलं.
पाशवी बहुमतवाल्यांच्या कृपेने मोरारजी- स.का.पाटलांचं स्वप्न पूर्ण होऊ घातलं आहे.
पोर्ट ट्रस्टने बिहार सरकारकडून घेतलेले पैसे परत द्यावेत,करार रद्द व्हावा आणि इतर कोणत्याही राज्यांची भवनं एमएमआर प्रांतात बांधण्यास अजिबात परवानगी देऊ नये यासाठी रस्त्यावरचं आंदोलन करूया.
आज वाढवण,मुरबे,तिसरी-चौथी मुंबई यांच्या विरोधात पालघरमध्ये लोक रस्त्यावर आलेत.
गायपट्ट्याची लोकसंख्या आणि गुजर-मारवाड्यांचं भांडवलं या दोन शस्त्रांच्या आधारे मराठी माणसांना आपल्या हक्काच्या राज्यातून घालण्याचं ,अल्पसंख्य करण्याचं जे कारस्थान रचलं गेलं आहे ते मोडून काढणं हेच मराठीकारण आहे,तोच महाराष्ट्र धर्म आहे.
@CMOMaharashtra@MahaDGIPR@shipmin_india@PawarSpeaks@OfficeofUT@ShivSenaUBT_@rajuparulekar@RajThackeray@AjitPawarSpeaks@mieknathshinde
@godbole_shilpa कोथरुडच्या भक्ताला दाखवून द्यायचं आहे की तोच खरा आणि सर्वात मोठा भक्त कोण आहे... त्यानुसार हे अलौकिक देव त्याच्यावर प्रसन्न होतील, आणि त्यांची कृपादृष्टी सदैव कोथरुडच्या भक्तावर राहील.
@YogeshBhadange5@supriya_sule@S_Rahul_S जाऊ द्या योगेश भाऊ...त्यांनी काढले असतील फोटो आणि केले असेल राजकारण, आम्हाला लोकप्रतिनिधीकडे समस्या मांडल्याशिवाय पर्याय आहे का ?..... आणि तुला तसं पण या सगळ्यांची काही समस्या नाहीये.. तू तर बेंगलोरला राहतोयस.
@YogeshBhadange5@supriya_sule@S_Rahul_S म्हाळुंगे गाव PMC मध्ये गेल्याला 4 वर्षं झाली, पण ना नगरसेवक आहेत ना आमदार दिसतात—म्हणून लोकांना खासदारांकडेच जावं लागतं समस्या सांगायला...आणि जी समस्या हिंजवडी फेज 3 मध्ये आहे तीच म्हाळुंगे आणि आजूबाजूच्या परिसरात आहे ...
@YogeshBhadange5@supriya_sule@S_Rahul_S योगेशभाऊ तुम्हाला म्हाळुंगेतील फ्लॅट्सचा ताबा मिळून 2 वर्षं झाली, पण अजूनही रस्ते धड नाहीत. गोदरेज आणि VTP ने 5-6 हजार लोकांना ताबा दिला आहे, पण जो राडा या बिल्डर्स ने घातलाय त्याच्याकडे कोणीच लक्ष दद्यायला नाही...
@maheshklandge अहो महाशय, पहिले भोसरी, चाकण आणि म्हाळुंगे MIDC मधील समस्यांकडे लक्ष द्या तेवढं तुम्ही केलं तरी पुरे..
आणि जे आयटी पार्क सध्या आहेत - हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, बाणेर, कल्याणीनगर, येरवडा....यांच्या समस्या पहिले सोडवा. मग बिल्डरलॉबीसाठी नवीन ठिकाणी आयटी पार्क साठी घोषणा करत बसा.
@supriya_sule सरकारने बिल्डर्सना माती, बांधकामाचे सामान , dumpers वर कव्हर टाकणे आणि त्यांना धूऊन रस्त्यांवर सोडवण्यासाठी बंधनकारक करावे तरच हा चिखल कमी होईल.
@supriya_sule अहो ताई, हा रस्ता पावसापेक्षा बिल्डर्सच्या आणि मेट्रोच्या dumpers, JCB, RMC trucks मुळे जास्त खराब झाले आहेत. सध्या Gera, Godrej, Saheel आणि Kumar यांची कामे जोरदार सुरू आहेत, हा चिखल रस्त्यावर आणायला हे बिल्डर्स जबाबदार आहेत.
There’s a different way to see things.
Marathi is a Classical Language of India. If you're living in Maharashtra, respecting the language and culture isn't too much to ask. Nobody's forcing you—but don’t come with the arrogant line: “We won’t speak Marathi. Do whatever you want.” That’s not confidence, that’s disrespect.
There are numerous people who have migrated to Maharashtra and embrace it so what is your issue .
We’re simply asking—Live here, but embrace the culture.
No, you shouldn't be attacked for not speaking Marathi.
But at least try to learn it.
If not learn, at least try to understand it.
If not even that, at the very least, respect the language and its people.
---
To all Political Parties:
Shame on you for waking up just before elections.
Where were you when Marathi Manus were insulted, kicked out?
We still remember the Girni Kamgar injustice.
Marathi isn’t your election slogan. It’s our soul.
---
To the Government:
Don’t impose a “3-language formula” like it’s some divine solution.
Give students freedom—not compulsion.
Your machinery is sleeping make efforts to empower Marathi Manus.
And instead of policies on paper, empower Marathi-medium schools.
Today, rural schools have leaking slabs—talk about dignity!
---
To the Marathi Community:
Stop mocking dialects.
No dialect is inferior.
Whether it’s Vidarbha, Marathwada, Khandesh, or Varhadi—they all made Marathi a classical language, not just Pune Marathi or Western Maharashtra.
Respect your own people first.
---
To the Marathi Youth & Maharashtra:
Don’t just cry over jobs—get skilled.
Kill that ego: “Mi he kasa karu? Yaat kaamipana aahe.”
No work is small if it uplifts your language, your state, and ultimately your nation.
Work hard.
Work for Marathi.
Work for Maharashtra.
And work for Bharat.
Jai Hind Jai Bharat Jai Maharashtra.
हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याचा जावईशोध महाराष्ट्राच्या ३ मंत्र्यांना कुठून लागला??? 🤔
मराठीची बाजू लावून धरण्यापेक्षा हिंदीची वकिली करण्यात (ते ही चुकीचा मुद्दा सांगून) आपल्याच मराठी नेत्यांना काय रस असावा?
#मराठी#Marathi
भारत, एक संघराज्य!
राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं… म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार!
त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे!
विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपूद्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवूद्या आपली संस्कृती प्रत्येकाला!!!
मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे!
हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका… आणि आहेच की ती शिकायला… येतेच आहे की व्यवहारापूरती… मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे… येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे… त्यासाठी कष्टं करा!
#हिंदी_सक्ती_नकोच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !
राज ठाकरे ।