Warmest congratulations @RishiSunak! As you become UK PM, I look forward to working closely together on global issues, and implementing Roadmap 2030. Special Diwali wishes to the 'living bridge' of UK Indians, as we transform our historic ties into a modern partnership.
व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही,
रेमडेसिवीर उपलब्ध नाही,
ऑक्सिजन उपलब्ध नाही,
साधे बेड उपलब्ध नाही!
मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही.
लस येत आहेत, येत राहतील.पण,प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते.याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?
(7/n)
डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये कर्मचारी दारु गांजा पार्टी करीत असतील तर त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सुरक्षिततेची #KDMC प्रशासन क���य हमी देणार आहे. त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. @KDMCOfficial @ThaneCityPolice