महाविकास आघाडी सरकारच्या बेकायदेशीररीत्या काळात बांधलेले टिपू सुलतानचा पुतळा नेस्तनाबूत करण्यात आला.
राज्यात औरंगजेब , टिपू सुलतानचे उदात्तीकरण शिवरायांच्या महाराष्ट्राला कधीच मान्य नाही.
धन्यवाद @Dev_Fadnavis जी.
सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा ��पेक्षा असते, ही इच्छा/अपेक्षा @sachin_rt तू पूर्ण करशीलच.
#HappyBirthdaySachin
Arjun, today you have taken another important step in your journey as a cricketer. As your father, someone who loves you and is passionate about the game, I know you will continue to give the game the respect it deserves and the game will love you back. (1/2)
!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!
म��ाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या सातारा येथील निवासस्थानी संभाजीराव भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट घेतली तसेच यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते..!
या समयी देव-देश-धर्म यावर सविस्तर चर्चा झाली..!
अगर वीर सावरकर @RahulGandhi जी के मुताबिक़ अंग्रेजों के नौकर थे तो छोटा सा ये वीडियो देखकर बताएं कि क्या वो गांधी जी को भी अंग्रेजों का नौकर मानते हैं?
#NewsKiPathshala
@YuvrajSambhaji@mieknathshinde शिवाजी महाराज अफझल खानाला फाडल्यानंतर जसे सर्व प्रांत आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सहभागी करत दौडत होते तसेच आता तुम्ही सुद्धा थांबू नका एक एक करत सर्व दुर्गांवरील अतिक्रमण हटवत चला तुम्हाला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. हर हर मह���देव
@mieknathshinde
@Dev_Fadnavis