Cousin called to confirm if he can take Gokshura.
His gym trainer said it boosts testosterone, strength & stamina.
Forgot to mention: it’s a diuretic, can mess with BP and kidneys if taken blindly.
Not supposed to casually prescribe potent Ayurvedic herbs, sir.
#ayurveda
एक महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो.
आरोग्याबाबत भारतीयांचे अतिप्रचंड गैरसमजुती आहेत.आपण डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेऊन कोणतीच ट्रीटमेंट करू देत नाही. स्वतः चे म्हणणे किंवा इतरांचे अनुभव लादत रहातो. यातून नुकसान स्वतःचेच होते. किमान शालेय शिक्षणात तरी थोडे वैद्यकीय विषय असावेत.
संतापाने एस.टी. कर्मचारी निलंबीत करण्यापेक्षा…
गळक्या, मोडक्या, प्रवास्यांचं कंबरडं मोडणाऱ्या गाड्या दुरूस्त केल्या तर?
पायाशी विटा ठेऊन, घाणेरड्या लाकडी खुर्च्यांवर बसुन गाड्या चालवणारे चालक आणि बिकट परिस्थितीत सेवा देणारे वाहक यांवर सतत अन्याय करणं बंद केलं तर? #एसटी#लालपरी
कोणतंही पुस्तक पहिल्या वाचनात पानांचा सुगंध देतं.. दुसऱ्या वाचनात त्याचा गंध वाचकाला कळतो.. कोणतंही पुस्तक दोनदा वाचल्यावर..तेच पुस्तक नव्याने गवसतं..!❤️
#HappyReading
योग्य वेळी, योग्य लोकांच्या सानिध्यात असणं तसेच
त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेत मार्गक्रमण करणं
हे शाश्वत यशाकडे जाण्यात मोठी भूमिका बजावते.
That's it.... Thank you 🙏🙏
स्वतः सोबत चुकीचं घडत असतानाही त्याबद्दल चकार शब्दही न काढणारी व्यक्तीला समाज पुढे कायमच सोयीनुसार वापरतो. बेभान प्रवाहित पाण्याला जसा बांध घालावा लागतो तसंच धुंदीत असणाऱ्या लोकांना वठणीवर आणावे लागते.
#व्यथांच्याकथा#मराठी
बायकोबद्दल, तिच्या माहेरच्यांबद्दल मित्रांजवळ बोलणारे पुष्कळ मिळतील. पण तिच्यासोबत, तिच्या घरच्यांशी आदराने प्रेमाने वागणारा मुख्यतः दुतोंडी मुखवटा नसणारा विरळच!!
तोंडावर गोड बोलून मागे नावं ठेवणं म्हणजे प्रेमाची प्रतारणाच!
#व्यथांच्याकथा#मराठी
लोकांशी बोलल्याने कळतं.. बऱ्याच जणांचं आयुष्य एखाद्या चालत्या बोलत्या वास्तवदर्शी कादंबरीसारखं असतं.. अनेक गोष्टी तुकड्यांत कळतात.. कधीतरी वाटतं हे तुकडे जोडले जायला हवेत.. त्यांच्यासाठी नाही तर.. आयुष्याच्या तशाच काही त्रासदायक तुकड्यांतून जाणाऱ्यांना आधार मिळावा म्हणून..
#जगणं
🙃🙃🙃🙃🙃🙃🙃
Emotions were ignited by a single person and she is responsible for everything.
One of the worst judgments I have ever seen. Idk why everyone is celebrating this?
वेगवेगळ्या विषयांचे मोफत ऑनलाइन कोर्स आणि त्यांचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नक्कीच 👇 या वेबसाईटला वेळ द्या !
आपल्या विषयातील ही सर्टिफिकेट तुम्हाला नक्कीच तुमच्या करिअर मध्ये मदत करतील.
#मराठी#म@suneelmarthi@iamShantanu_D
https://t.co/tmcNvjpZqm
माणसांचा स्वभावही chemistry मधल्या elements सारखाच वाटतो मला.. कुणी bi/tri/tetra-valent तर कुणी थेट Multivalent असतो कुणाशीही सहज ओळखी जमतात यांच्या.. तर काही जण असतात अगदीच inert elements.. अष्टक पूर्ण असलेले.. कुठंही गेले तरीही अलिप्तच राहणारे😌
#माणसं#केमेस्ट्रीवगैरे
म्हणे दिवाळी येते आहे! 😍
मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती. दिवाळी तोंडावर आली की उंचपुऱ्या-गोऱ्या तुळतुळीत बायकांना नऊवारी चढवून महागड्या दागिन्यांचे खोकेच्या खोके मढवतात. पण कधी स्टुलावर चढून - भिंतीच्या कोपऱ्यातली जळमटं पाडणाऱ्या, केस पिंजारलेल्या घामाघूम बायका दाखवत नाहीत.