@Tiger_S007@ajitphadtare87@HuhVsWorld@Dev_Fadnavis बरोबर आहे तुमचं, पण इतिहास विसरून चालत नाही. बऱ्याच गोष्टी इतिहासातून शिकतो आपण. शिस्त बालपणापासून लावायची असते. भारताचं स्वतंत्रोत्तर बालपण १९४७ पासून चालू झालं, भ्रष्टाचाराला आळा तिथूनच बसायला हवा होता.
@DeepikaBhardwaj@RajCMO It would be a victory if he were terminated, not just suspended. This is just another example of how common man is fooled in independent India.
@VijayKumbhar62 सर्वप्रथम IAS, IPS हिच जमात फार हुशार असते या गैरसमजातून समाजाने बाहेर यावं. यांच्यापेक्षाही बरेच हुशार लोक समाजात असतात फक्त ते UPSC तथा STATE PSC देत नाहीत आणि प्रकाशझोतात येत नाहीत. त्यांची सिस्टम मधे राहून systematically देशाला लुटण्याची मानसिकता नसते एवढंच.३/...
@Trendulkar No disciplinary action appears to be forthcoming for the individual in question, who seems to be shielded by certain legal provisions and supported by others within the system. While such incidents often capture public attention, especially among the middle class, 1/2
@VijayKumbhar62 निवृत्त अधिकाऱ्याला गाडीत पिवळा दिवा मिरवून स्वतःची लाल करता येते का? बिचारे, सगळीकडे स्वतःच्या आणि .... लॉबीच्या अब्रूचे वाभाडे काढून घेत आहेत. कदाचित एखाद्या पिवळा दिवा असणाऱ्या अधिकाऱ्याचे सारथ्य करत आहेत निवृत्तीनंतर, म्हणूनच पार्किंगमध्ये ड्रायव्हिंग सीट वर बसून आहेत
@rohitrrpatilncp@Jayant_R_Patil जयंत पाटील साहेब गोपीचंद पडळकरांचा टप्प्यात आल्यावर नक्कीच कार्यक्रम करतील. https://t.co/EWqmM3meaQ यावर तुमचं काय मत आहे. आबांनी बराच काळ गृह खातं सांभाळलं होतं.