निवृत्त आय.ए.एस. अधिकारी श्री. एस. पी. सिंग यांची मुंबई येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत भेट घडवून आणली. त्यांच्या काही सामाजिक संस्थासह जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत.
लवकरच दिल्ली येथे त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
@PawarSpeaks@Jayant_R_Patil@supriya_sule
या बरोबरच साहेबांशी उरण मधील काही प्रमुख प्रश्नांवरही चर्चा झाली. यावेळी आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव श्री. नितीन करीर साहेब (IAS) यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला आणि उदरनिर्वाहासाठी शक्य असेल ते काम व वास्तव्याची सोय ह्या विषया संदर्भात सुचना दिल्या.
पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 3 हजार हून अधिक लोक ही मराठवाडा व विदर्भातून स्थलांतरित झालेले आहेत. पनवेल व नवी मुंबई, या ठिकाणी हे गरीब लोक पनवेल ते नवी मुंबई परिसरातील ज्या ठिकाणी ब्रिज आहेत त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत.
तर त्यांना संध्याकाळच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो यामध्ये लहान मुलं व १२/१३ वर्षाखालील मुली आहेत त्यांच्याही सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होतो. याबाबतीत नवी मुंबई पोलीस आयुक्त मा.श्री. मिलिंद भारंबे साहेब यांच्याशी संबंधित गोष्टींबद्दल चर्चा झाली असून
वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे. अतुलनीय साहसाने शौर्य आणि पराक्रमाची एक नवी गाथा लिहिणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन....!
सर्वांना ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
यानिमित्तानं सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या परोपकारी, उदात्त मूल्यांच्या जपणुकीचा आपण सर्वजण प्रयत्न करुया असं आवाहन करतो.
#ईद_मुबारक#Eidmubarak2024
आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने व माननीय श्री.जयंतराव पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अक्षय रविंद्र ठाकूर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्ष उरण शहर या पदी नियुक्ती करण्यात आली.
#ncpmaharashtra#india
आज आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने व माननीय श्री.जयंतराव पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गणेश किसन नलावडे (नाना) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उरण विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र राजापूरकरजी व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री सतीश टोकरे यांनी माझ्या वाशीतील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व बुलंद नेतृत्व असणाऱ्या खासदारांना सन्मानित करण्यात आले. आणि अपयश आलेल्या खासदारांना आदरणीय पवार साहेबांनी शुभेच्छा देऊन सन्मानित केले.
साहेबांनी शेवटी दाखवून दिल
#ncp#विजयाचा_शरदचंद्र#रौप्यमहोत्सवी_राष्ट्रवादी#ahilyanagar
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर (अहमदनगर) येथे ‘रौप्यमहोत्सवी राष्ट्रवादी’ हा सोहळा दिमाखात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
#Maharashtra#SharadPawar#india
समाजसेवेच्या माध्यमातून उरण तालूक्यात सक्रिय असलेले, स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माझे जवळचे सहकारी मा.श्री.समीर सुर्वे यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!
आपणास उदंड,निरोगी आयुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना ..!!
#birthday
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर (अहमदनगर) येथे ‘रौप्यमहोत्सवी राष्ट्रवादी’ हा सोहळा दिमाखात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.