पेपरफुटी ही घटना नाही ती राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणाचा सार्वजनिक पुरावा आहे.जंतर-मंतरवर विद्यार्थी न्याय मागत आहेत,पण सत्तेच्या कानापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही.खुर्ची टिकवणं महत्त्वाचं की विद्यार्थ्यांचं भविष्य #PaperLeak#StudentsProtes#TET@abhijeet_dipke@CJP_for_India
Subject: Request for Immediate Recruitment to All Vacant Posts in the Soil and Water Conservation Department as per the Announcement of 3,000 Posts by Hon. Minister Sanjay Rathod on 26th December 2024
Respected Sir,
We express our sincere gratitude for the recent recruitment of 670 Water Conservation Officer posts conducted by the Soil and Water Conservation Department. However, it has come to our attention that despite this recruitment, thousands of posts still remain vacant within the department.
After assuming charge, Hon. Minister @SanjayDRathods convened a meeting on 26th December 2024, where details of all existing vacancies and upcoming recruitment needs were reviewed. It was reported through various news sources that as part of a 100-day action plan, the department is proposing to recruit 3,000 new posts, as per the Minister’s announcement.
In this regard, we earnestly request that immediate steps be taken to accelerate the recruitment process, and a detailed, time-bound schedule and official advertisement be published at the earliest.
Post the COVID-19 pandemic, unemployment among youth in Maharashtra has significantly increased, leading to a state of despair among candidates preparing for competitive examinations. On behalf of all aspiring engineers across the state, we humbly request that recruitment to all vacant posts in your department be announced promptly, providing relief to the unemployed and fulfilling their aspirations of serving in the public sector.
Yours faithfully,
Unemployed Engineers of Maharashtra
@degree_holders @Mpsc_Andolan
जलसंधारण विभागात जोपर्यंत रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत कोणतीच कामे होणारं नाहीत, त्यामुळे माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर ३००० पदभरती प्रकिया कऱण्यात यावी ही नम्र विनंती.
@naikindranil@CMOMaharashtra#WCD_3000
माननीय जलसंपदा मंत्री@RVikhePatil यांना भेटून सहकारी विद्यार्थ्यांनी #WRD_JE#WRD_RR बाबत निवेदन दिले,लवकरच साहेब एक वर्षापासून रखडलेली भरती संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पुढील एक महिन्यात सर्व प्रक���रिया मार्गी लावतील अशी आशा करूयात, वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार #WRD_JE
हजारो पदांचा अनुशेष असूनसुद्धा जलसंपदा विभाग पदभरतीची कार्यवाही करताना दिसत नाही. सेवाप्रवेश नियम अद्याप प्रसिद्ध न झाल्याने जलसंपदा व पाणीपुरवठा ह्या दोन्ही विभागांची पदभरती प्रलंबित आहे. पदभरती तात्काळ जाहिर करावी.
#WRD_JE#WRD_Recruitment
हजारो पदांचा अनुशेष असूनसुद्धा जलसंपदा विभाग पदभरतीची कार्यवाही करताना दिसत नाही. सेवाप्रवेश नियम अद्याप प्रसिद्ध न झाल्याने जलसंपदा व पाणीपुरवठा ह्या दोन्ही विभागांची पदभरती प्रलंबित आहे. पदभरती तात्काळ जाहिर करावी.
#WRD_JE#WRD_Recruitment
#PMC JE ची जाहिरात येऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतू अद्याप तरी परीक्षेबाबत अजून काही हालचाल नाही तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन पारदर्शकतेसाठी TCS ION च्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी ही विनंती.
#PMC_JE
@degree_holders @PMCPune@mieknathshinde@CMOMaharashtra कनिष्ठ अभियंता पदासाठी फॉर्म भरला आहे, पण दीड वर्ष झाले तरी परीक्षेची तारीख जाहीर नाही.@PMCPUNE तुम्ही आमच्या भविष्याशी खेळत आहात का? इतका विलंब का? आम्ही व���द्यार्थी आहोत, आमचं करिअर थांबलं आहे, आणि तुम्हाला त्याची पर्वा नाही का? कृपया लवकरात लवकर परीक्षा घ्या, नाहीतर आम्हाला
@ShabrinZeenat @degree_holders एक वर्ष दीड वर्ष निघून गेलं अजून exam नाही..
काय मजाक सुरु आहे #PMC_पुणे_Nmc
अजून पंचांवार्षिक योजना रबवा म्हणजे आम्ही विध्यार्थी कोमात
पुणे महानगरपालिका भरती 2024
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य अभियांत्रिकी) पदांची संख्या 113
भरती नियमात आलेल्या तांत्रीक अडचणी विचारात घेऊन पालिकेने नगर विकास वि��ागाकडे मार्गदर्शन मागितले असल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.