धनश्री ढाबा जिथे पुण्यावरून नगरला येणाऱ्या S.T. बस थांबतात.आमचे मित्र आकाश बोरकर काल पुणे नगर प्रवासात असता बस नेहमी प्रमाणे तिथे थांबली.भेळ खायला घेतली असता त्यात टमाटे कापून मागितला म्हणुन आरेरावी करून "कोण राज ठाकरे "असली भाषा वापरली . @mnsadhikrut@RajThakre@DGPMaharashtra
शोकांतिका अशी की त्या ढब्याचा मालक सुध्दा त्याला पाठीशी घालत होता , जिथे ग्राहकाला मारायला कामगार ठेवलेआहेत अशी या ढब्याची स्थिती , अस्वच्छता ,कुठलेही ठरवून दिलेले दर नाहीत ,मनमानी वसुली, हे st ने बंद केले पाहिजे.
10 साल पहले सोनिया गांधी की मनमोहन सरकार कहती थी कि.. यदि, राम मंदिर की बात की तो Gulf Countries हमे तेल देना बंद कर देंगे
आज gulf countries मे हिन्दू मंदिर बन रहे हैं और शेख लोग खुद नाच नाच कर भगवान की परिक्रमा कर रहे हैं,
ऐसा तब संभव है जब देश का नेतृत्व करने वाला नेता प्रखर राष्ट्रभक्त हो और अपनी संस्कृती के प्रति गर्व महसूस करता हो!!