सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तो खंड्डा ठरतोय जीवघेणा; सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन चालढकल; रस्त्याला वाली कोण..?
https://t.co/pcGivAZjeJ
Source : "कसमादेचा..."
@mahapwdofficial
मा. @SPNashikRural सध्या सोशल मीडियावर अश्या पध्दतीने फ��टो व व्हिडीओ व्हायरल होत असुन कृपया योग्य ती चौकशी करून नक्की काय प्रकार आहे याबाबत खुलासा करावा जनतेत संभ्रम निर्माण होत असुन अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.
@DGPMaharashtra
सायरन मिश्र���चा अपघात झाला तर केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांनी लगेच सिट बेल्ट चा निर्णय घेतला... आणि रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्यांन मुळे रोज सर्वसामान्य नागरिकांनचे रोज अपघात होत आहेत यात कोणाला अपंगत्व येते तर कोणाचा जीव जातो यावर कुणीही काही ठोस निर्णय घेत नाही.
मा गृहमंत्री श्री @Dev_Fadnavis जी सदर च्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सहभागी प्रत्येकावर कडक कारवाई व्हावी हि विनंती. अश्या प्रकारांमुळे खरोखर ज्याची अडचण आहे त्याला न्याय मिळत नाही त्यामुळे अश्या लबाडांवर कडक करावी करावी.
@DGPMaharashtra
@CimGOI@samant_uday
महोदय सद्या फेसबुक वर
All महाराष्ट्र साठी उद्योजक निर्मिती....
व्हाट्स अप नंबर-8879006474
1) आपल��� पुर्ण नाव,
2) आपला संपुर्ण पत्ता,
3) आपण सध्या काय करतात व कोणत्या व्यवसाय ला लोन हवं डिटेल्स व्हाट्स करा....
🇳🇪 जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र हेड ब्रांच 🇳🇪
नाशिक जिल्ह्यातील सटाणा ग्रामीण रुग्णालयात रात्रीच खेळ चाले..
गुरुवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात शासकीय रुग्णालयात करण्यात आला असुन याबाबत पोलीस प्रशासनाच्या चौकशीत सदरचा प्रकार उघड झाले असताना देखील
नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात भाक्षी रोड येथे @HPCL चा पेट्रोल पंप असुन ह्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी दि.२० रोजी दुपारी 12 ते 12.20 वाजेच��या दरम्यान.गेलो असता त्यासाठी कर्मचारी असतांना देखील मशीनच्या एका साईडला पेट्रोल टाकत होता तो कर्मचारी दुसऱ्या साईडला पेट्रोल टाकण्यासाठी..
...करून दे���ील संबंधित ठेकेदार व विभागाला कुठलाच फरक पडत नसुन ठेकेदारांच्या डोक्यावर नक्की कुठल्या मोठ्या राजकारण्याचा हात आहे की तो कुणालाही जुमानत नाही आहे व त्याच्या मनाप्रमाणे वाटेल तसे काम करत आहे. कृपया लक्ष घालून तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करून जनतेला...
मा.@nitin_gadkari साहेब
मा.@mieknathshinde साहेब
मा.@Dev_Fadnavis साहेब
मा.@DrSubhashMoS साहेब
नाशिक जिल्ह्यातील सटाणा-ताहाराबाद-पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन चार वर्षे होत आले असुन कामाची मुदत देखील संपली ��हे अनेक राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी अनेक वेळा आंदोलन
आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा.
थेट प्रक्षेपण : रवि.१० जुलै २०२२,पहाटे ०२:०० वा.
लिंक:
युट्युब@ Doordarshan Sahyadri
https://t.co/QfCCFJM4j5
फेसबुक@ DDSahyadri
https://t.co/Ak1QbOCsJ2
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.....
#MaharashtraFirst